#संगणकपरिचालक#संगणकपरिचालक @CMOMaharashtra@Pankajamunde
ग्रामीण भागातील विकासासाठी कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना वर्षातून केवळ दोन वेळा पेमेंट मिळते याला कारणीभूत केवळ Q
@CSCegov_
आहे भ्रष्टाचारी कम्पनीला बाजूला सारून,27000 कुटुंबांना न्याय द्या हीच अपेक्षा
#संगणकपरिचालक#संगणकपरिचालक @CMOMaharashtra@Pankajamunde
ग्रामीण भागातील विकासासाठी कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत #संगणकपरिचालक यांना वर्षातून केवळ दोन वेळा पेमेंट मिळते याला कारणीभूत केवळ
@CSCegov_
आहे भ्रष्टाचारी कम्पनीला बाजूला सारून,27000 कुटुंबांना न्याय द्या हीच अपेक्षा
साहेब आपले सरकार आपले आहे का? हाच प्रश्न सारखा छळतोय मला कारण आपले सरकार म्हंटले तर #संगणकपरीचालक यांच्यावर होणारा सतत अन्याय हा आपले सरकारने आणखी किती दिवस द्यायचा साहेब हीच वेळ आहे त्यांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती देऊन पद निश्चित करण्याची व सरकार आपलेच आहे हे जाणीव करून देणे
मा @Dev_Fadnavis साहेब #संगणकपरिचालक यांना 7 वर्षे केलेल्या कामाची पावती म्हणून आय टी महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी व दुप्पट उत्साहाने काम करण्याची संधी द्या. https://t.co/7YnJbdzy9j
मा.@Dev_Fadnavisसाहेब संगणक परिचालकांना दिलेला शब्द पाळा महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती द्या,जो पर्यन्त आमची ही एक मागणी मान्य होणार नाही तो पर्यन्त संगणक परिचालक मुंबई सोडणार नाहीत हे लक्षात घ्या आणि पुढे 2019 आहे याची पण आठवण करा
#संगणकपरिचालक
#संगणकपरिचालक मा,@RVikhePatil पाटील साहेब आम्ही आमच्या समस्या खूप वेळेस सरकार पुढे मांडल्यात तरी देखील आम्हाला न्याय मिळाला नाही आमचे मानधन ठरवलेले असतानाही आम्हाला वेळेवर मिळत नाही 5,6 महिने होऊन सुद्धा csc कंपनी देत नाही तरी आपण लक्ष द्यावे ही विनंती
आपले सरकार च्या नावाखाली पारदर्शक भ्रष्टाचार यांनी केला आहे आणि याचा बदला #संगणकपरिचालक घेतल्याशिवाय राहणार नाहीत..
होय आम्ही येतोय...झोपलेल्या शासनाला जागं करायला. #संगणकपरिचालक
@SiddheshwarMun7@Dev_Fadnavis@Pankajamunde
आम्ही संगणकपरिचालक आहोत म्हणून आपलं डिजिटल इंडिया हे स्वप्न सत्यात उतरलं नाहीतर ते फक्त कागदावर राहिल असते म्हणून या हिवाळी अधिवेशन मध्ये आय टी महामंडळातून नियुक्ती द्यावी ही एकच मागणी #संगणकपरिचालक आता माघार नाही आम्ही येतोय मुंबईला
ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या पंचायत राज संस्थेत कार्यरत असलेले #संगणकपरिचालक या पदाचे महत्व जाणून घेऊन मा. @Dev_Fadnavis साहेब आपण संगणक परिचालक हे पद निश्चित करून महाराष्ट्र शासनाच्या आय टी महामंडळात नियुक्ती देऊन आम्हाला योग्य न्याय द्या.
#संगणकपरिचालक
मा.@Dev_Fadnavisसाहेब मागील संग्राम प्रकल्पात संगणक परिचालकावर अन्याय झाला आहे आपले सरकर प्रकल्पात संगणक परिचालकाला महाराष्ट्र आय.टी.महामंडळा कडून नियुक्ती द्या.अन्यथा 27 नोव्हेंबर ला मोर्चा हा होणार च आता माघार नाही @Pankajamunde@mayurkamble,#संगणकपरिचालक
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@Pankajamunde#संगणकपरिचालक म्हणजे डिजिटल महाराष्ट्राचा महत्वाचा घटक आहे आणि आज त्याची अवस्था हीन करून टाकलीत, अच्छे दिन ची स्वप्न दाखवून भविष्याची वाट लावलीत आमच्या त्यामुळे आता तरी डोळे उघडा आणि आम्हाला न्याय द्या...आम्हाला आय.टी. महामंडळात घ्या