आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निवेदन दिले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर, प्रभारी परीक्षा संचालक डॉ संजीव सोनवणे यांची भेट घेऊन यांच्याशी चर्चा केली आहे.
@samant_uday@PrafullaPawar_#sppu#yukrand
NSUI Mumbai Officials conducted a massive protest at Mumbai University Campus demanding postponment of Summer Semester Examination for professional course students as MU has declared the examination by not adherering the prescribed dates ordered by Government of Maharashtra.
सर विद्यार्थांना न्याय केव्हा मिळणार कुलगुर मा उदय सामंत साहेब विद्यार्थांशी राजनीती करत आहेत आ���ेश उशिरा काढून oFFline exam घेण्यावर मजबुर करण्यात येत आहे. आता तुम्ही आमची शेवटची आशा आहात आम्हाला न्याय द्या. #WeWantOnlineExams #RTMNU @samant_uday @TOI_Nagpur @vaibhavgTOI @aajtak
आज @PawarSpeaks साहेब कोल्हापूर मध्ये आलेले समजताच ऑनलाइन परिक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी त्यांना भेटून याबाबतीत निवेदन दिले. लवकरच संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
#OnlineExam@samant_uday@NCPspeaks@SUSUKofficial