��ारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या *लता (दीदी) मंगेशकर* यांचं आज निधन झालं. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
ईश्वर लता मंगेशकर यांच्या पुण्य आत्म्यास चिरशांती देवो! @mangeshkarlata
🙏🙏 *भावपूर्ण श्रद्धांजली* 🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐🙏
MVLA ट्रस्ट कडून 2020 मध्ये माझ्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांनी राज्यस्तरीय पुरस्कार "आदर्श युवती" म्हणून सन्मानित केले मी त्यांची आपली खूप खूप आभारी आहे. 💐💐💐 (कोरोनामुळे पुरस्कार लेट मिळाला)
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल माईंचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन. या पुरस्कारासाठी सार्थ निवड झाल्याचा आनंद वाटतो.
#padmaawards2021#SindhutaiSapkal
हाथरस मधील आणखी एका 6 वर्षीय मुलीवर अलिगढ मध्ये बलात्कार करुन हत्या.
योगी लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणुन भारतात अजुन अव्वलच..
#UP#ShameonYogiAdityanathyogi#resignYogi
56 इंच आत्ता तरी काही बोलेल का..?
अत्याचार पीडित तरूणीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी हाथरसकडे निघालेले काॅंग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी ��� प्रियंकाजी गांधी यांना रोखणे, राहुलजींना धक्काबुक्की करणे ही लोकशाहीची गळचेपी आहे. या दंडेलशाहीचा मी तीव्र निषेध करतो.
#JusticeForIndiasDaughters #JusticeForManishaValmiki
देशाला आणि मानवतेला काळीमा फासणारी #हथरस च्या प्रकणानंतर युपीत पुन्हा दुसरी घटना #बलामप��र येथे झाली एका २२ वर्षीय दलित युवकीचा गैंगरेप
😡😡😡😡
#YogiResignNOW #Balampur
बलात्कार झाल्यावर मुलीची जात पाहून निषेध केला जातो त्या देशातील मुली सुरक्षित कशा राहतील.
"मनिषा वाल्मिकी"
भावपूर्ण श्रद्धांजली 😢
#JusticeForManishaValmiki