15 मे ची नोटीस 18 मे ला दिली जाते.. 20 मेला तोडक कारवाई करण्याचे नोटीस दिली आहे
घरात लहान मुले आणि आजारी वृद्ध महिला आहे.
या तोडक कारवाईमुळे गरीब हिंदू मराठी दलित कुटुंब रस्त्यावर येणार
न्याय द्या मायबाप
@Dev_Fadnavis@Devendra_Office@DrMohanBhagwat@RSSorg@cbawankule
2/2
Jalgaon Railway Accident Update
More than 8 people have sadly lost their lives in this devastating incident.
Medical and rescue teams have reached the scene to provide assistance.
#Jalgaon#RailwayAccident#Maharashtra#महाराष्ट्र
#बदलापुर के एक स्कूल में मासूम बच्चियों के शोषण के आरोपी अक्षय शिंदे के एनकाउंटर को लेकर मुंबई हाईकोर्ट में चौंकाने वाली रिपोर्ट
आरोपी अक्षय शिंदे का #एनकाउंटर फर्जी था l
मुठभेड़ के लिए पांच पुलिसकर्मी जिम्मेदार
जांच रिपोर्ट मुंबई उच्च न्यायालय को सौंप दी गई।
#मुंबई#Mumbai
#ShahRukhKhan𓀠 update-
Reiki was done of Shah Rukh Khan's #Mannat Bunglow
On January 14th, at around 2:44 AM, the suspect was seen unsuccessfully attempting to cross the iron fence.
An attempt was made to peek into and enter Shahrukh's house.
#Bollywood#SaifAliKhan#Mumbai
#SaifAliKhan Case Update
Police have so far interrogated 14 people in connection with attack.
#Mumbai Police also gathered information about where all these individuals were on the day of the incident
Phone call records of these individuals from that day have also been collected
सांगली -
महाराष्ट्र में सभी विपक्षी दल ईवीएम के नाम पर चिल्ला रहे हैं
उन्हें यह एहसास नहीं हुआ कि हिंदू समुदाय ने एकजुट होकर मतदान किया है
ईवीएम का पूरा अर्थ है, एव्हरी वोट अंगेंस्ट मुल्ला -2 नितेश राणे, मंत्री
#NiteshRane#नितेश_राणे#Mahayuti#Maharashtra#महाराष्ट्र
भाजप नेते सुजित विखे पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य
शिर्डीमध्ये मोफत भोजन व्यवस्था बंद करावं अशी केली मागणी
अख्खा देश येऊन इथे फुकट जेवतोय- सुजय विखे
भिकारी सर्व महाराष्ट्राचे इथे गोळा झालेत
साई संस्थानमध्ये मोफत जेवण बंद करावे
#शिर्डी#Shirdi#Saibaba#साईबाबा#BJP
ठाणे -
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल
हितेश धेंडे असे धमकी देणाऱ्या तरुणाचे
पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला
पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरू
#EknathShinde#ठाणे#Thane#Police#Maharashtra#महाराष्ट्र
Fuck press freedom. This is the reality.
Mukesh Chandrakar could have sold his soul, earned crores & lived comfortably like a godi anchor. But he chose the truth, did his job & paid the price—murdered for exposing corruption.
If this doesn’t make us angry, what will?
Former India cricketer Vinod Kambli has been recovering at a private hospital in Bhiwandi, and was seen in a video performing a dance. His dance moves show significant improvement in his health.
#VinodKambli#Mumbai#Cricket#INDvsAUS#SachinTendulkar
#बीड
संतोष देशमुख हत्या प्रकरणी फरार असलेले मुख्य आरोपी वाल्मिकी कराडची अखेर पुणे सीआयडी पोलिसांसमोर शरणागती
शरणागती पूर्वी वाल्मिकीकडून व्हिडिओ जारी
अटकपूर्व जामीन मिळविण्याचा अधिकार असताना तसं न करता पुणे पोलिसांकडे सरेंडर करत आहे.
राजकीय द्वेषा पोटी कारवाई-#वाल्मिकी कराड
पुण्यातील एका पबने नववर्ष पार्टीच्या निमंत्रणात सोबत चक्क कंडोम, ओआरएसचे पाकीट दिले
युवक काँग्रेस कार्यकर्ता अक्षय जैन यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली.
हाय स्पिरिट कॅफे या पबने नववर्षानिमित्ताने ग्राहकांना निमंत्रणे पाठविले
#Pune#NewYear#पुणे#NewYear2025
प्राजक्ता माळी यांनी सुरेश धस यांना दिले प्रत्युत्तर
गेल्या दीड महिन्यापासून हे सुरू आहे, शांत राहणं माझी हतबलता: प्राजक्ता माळी
सुरेश धस यांनी माफी मागावी अशी केली माळी यांनी मागणी
करुणा शर्मा यांना मिळलेली माहिती चुकीची #प्राजक्ता_माळी#धंनजय_मुंडे#सुरेश_धस