माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,
@Dev_Fadnavis
महाराष्ट्रात मराठी भाषा येत नसेल तर २५,००० दंड आकारावा, शक्य असल्यास तसा कायदा करावा अशी समस्त मराठी जनांची इच्छा आहे. आमच्या विनंतीचा तुम्ही विचार कराल हिच अपेक्षा.
#महाराष्ट्र#मराठी
महाराष्ट्रातील मराठी भाविकांना महाशिवरात्रीलाही श्री शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही. पण मराठी माणसांची औकात काढणाऱ्या यूपीच्या गायपट्ट्यातील एका भाजप खासदारासाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, हेच आहे भाजपचे खरे ढोंगी हिंदुत्व....😊
"मराठी माणसांचा सर्वात मोठा शत्रू,स्वतःमराठी माणूसच आहे"व्हिडिओचा शेवट नक्की पाहा मराठीला असणारा विरोध स्पष्ट होईल✅असे मराठी असण्यापेक्षा नसलेले बरं,मराठी माणूसच परप्रांतियांना मोठ करतो @BPCLimited @thanedist @Info_Thane1 यांनी त्वरीत कार्यवाही करावी @samant_uday@mieknathshinde
आज शिळफाटा रोडवर दोन जैन नागडे चालले होते. एकदम नंगापोंगा. साले सुधरणार नाहीत. प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवावा. जैन धर्मातील चुकीचे प्रथा बंद व्हायला पाहिजे.
#जैन@RaviDadaChavan@MPLodha@rajupatilmanase
@TawdeRitu मिठी नदीपेक्षा भयानक वाईट अवस्था कल्याण शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीची झाली आहे. अजून एक १० वर्षात ही नदी बुजवून तिथे टोलेजंग इमारती उभ्या राहतील. याला शिंदे बापलेक जबाबदार आहेत.
पोंगा पंडीत फडणवीस थोड्या वेळापूर्वी म्हणाले की विरोधकांमुळे लोक गॅससाठी रांगा लावत आहेत. पण भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मिलिंद भेंडे यांच्या नागपुरातील भेंडे गॅस एजन्सीवरील रिपोर्टींगमुळे फडणवीसांची ही लबाडी उघडी पडली. इतरांवर आरोप करून फडणवीस किती काळ पळपुटेपणा करणार?
महाराष्ट्र नवनिर्माण टेलिकॉम सेनेचे पहिले अधिकृत कार्यालय झाराप, झिरो पॉईंट, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) येथे सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयामध्ये सभासद नोंदणी प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली असून स्थानिक कार्यकर्ते व तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
#MNSAdhikrut