कालचा तो टोमणा या व्हिडिओमधील मोदींच्या अभिनयावर होता.
पण 'माते'ला यात ओढून प्रत्येक गोष्टीतून राजकीय फायदा उठवण्याचाच प्रयत्न असतो.
तसे पाहता, 'जर्सी काऊ', 'काँग्रेसची विधवा' आणि '५० कोटींची गर्लफ्रेंड' यांसारखे शब्दप्रयोग तर खूपच 'संस्कृत' होते, हो ना ?
🔥 २०२९ : राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी!
२०२९ ची लोकसभा निवडणूक फक्त BJP विरुद्ध Congress नसेल…
ती भारताच्या राजकारणातील दोन सर्वात मोठ्या चेहऱ्यांची थेट राजकीय लढाई ठरू शकते —
Narendra Modi vs Rahul Gandhi. 🔥
आणि राहुल गांधींबाबत एक गोष्ट दुर्लक्षित करून चालणार नाही…
आज काँग्रेसचा प्रत्येक उमेदवार फक्त स्वतःच्या नावावर मतं मागत नाही.
देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघांमध्ये राहुल गांधींची स्वतःची एक स्वतंत्र ओळख तयार करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.
भारत जोडो यात्रा असो…
संविधानाचा मुद्दा असो…
सामाजिक न्याय असो…
बेरोजगारी-महागाई असो…
किंवा थेट BJP आणि मोदींना आव्हान देण्याची रणनीती असो…
RaGa आता फक्त Congress चा नेता म्हणून स्वतःला मांडत नाहीये.
तो स्वतःचा स्वतंत्र National Political Brand उभा करण्याचा प्रयत्न करतोय. 🔥
आणि २०२९ पर्यंत हेच समीकरण आणखी मोठं झालं, तर खरी राजकीय परीक्षा उत्तर भारतात असेल.
UP. Bihar. Rajasthan. Haryana. MP. Delhi.
ज्या हिंदी पट्ट्यात BJP ने गेल्या दशकात प्रचंड राजकीय ताकद उभी केली, त्याच मैदानात राहुल गांधींच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे.
कारण निवडणूक फक्त पक्षाच्या चिन्हावर होत नाही.
चेहरा महत्त्वाचा असतो.
Narrative महत्त्वाचं असतं.
Ground organisation महत्त्वाचं असतं.
Alliance arithmetic महत्त्वाचं असतं.
आणि सर्वात महत्त्वाचं —
मतदाराच्या मनात कोण जागा बनवतंय, हे महत्त्वाचं असतं.
२०२९ अजून दूर आहे.
राजकीय परिस्थिती बदलेल.
मुद्दे बदलतील.
आघाड्या बदलतील.
जनतेचा मूडही बदलू शकतो.
पण एक गोष्ट नक्की —
जर २०२९ मध्ये पुन्हा मोदी राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असतील आणि राहुल गांधी विरोधी राजकारणाचा प्रमुख चेहरा म्हणून समोर असतील…
तर हा मुकाबला साधा नसेल. 🔥
एकीकडे मोदींचं प्रस्थापित नेतृत्व आणि BJP ची संघटनात्मक ताकद…
दुसरीकडे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली स्वतःची राजकीय जागा वाढवण्याचा प्रयत्न करणारी Congress आणि INDIA आघाडी…
२०२९ मध्ये कोण जिंकेल, हे आज मतदारांच्या वतीने कोणी ठरवू शकत नाही.
पण एवढं मात्र स्पष्ट आहे —
२०२९ ची पटकथा मतदानाच्या काही महिन्यांपूर्वी लिहिली जाणार नाही…
ती आत्तापासून लिहिली जात आहे. 🔥🇮🇳
हज़ारों करोड़ फूंक कर, जो मधुमक्खी का छत्ता बनाया था, राहुल गांधी हर 15-20 दिन में उसमें हल्की सी भी फूंक मारता है तो पूरे का पूरा झंडूदल फड़फड़ाने लगता है।
फडणवीसजी, एखाद्या राजकीय कार्यक्रमात झालेल्या मिमिक्रीला उत्तर देताना “राजकारण सोडा आणि स्टँड-अप कॉमेडियन बना” असे वैयक्तिक टोमणे मारणे म्हणजे त्या मिमिक्रीला राजकीय उत्तर देणे नव्हे, तर मुद्दा चुकवणे आहे.
काल विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात मोदींची मिमिक्री झाली म्हणून आज
जर आमच्या गणपतीचे विसर्जन समुद्रात होत नसेल आणि तुम्ही आम्हाला पर्यावरणच्या गोष्टी सांगत असाल तर पुढच्या महिन्यात होणाऱ्या "छठ पूजेला" पण समुद्राजवळ परवानगी मिळता कामा नये!
छठ पूजेला जर परवानगी दिली तर मराठी माणसाचा रुद्र रूप बघतील!
"आमच्या गणपती पेक्षा कोण मोठ नाही"
#Mumbai
ज्यांनी राहुल गांधीच्या आईला,मृत वडिलांना बदनाम केले. नेहरू गांधी ह्यासारख्या नेत्यांना (मृत) झाल्यावर वाटेल ते बोलले, आज त्यांच्या अंधभक्तांना नैतिकतेचा पुळका आला आहे.
जे पेराल ते उगवेल.
मुळात हा सोशल मीडिया नाही पॉलिटिकल मीडिया झाला आहे
नैतिकतेची परीक्षा फक्त राहुल गांधींनीच द्यायची का? 😏
देशात अनेक मोठे नेते मंचावरून काय काय बोलून जातात. विरोधकांवर वैयक्तिक टीका होते, वादग्रस्त वक्तव्यं होतात, भाषेच्या मर्यादा ओलांडल्या जातात… तेव्हा मात्र काही स्वयंघोषित “नैतिकतेचे रखवालदार” अचानक मौनव्रत धारण करतात!
पण राहुल गांधींचा कार्यक्रम असला की सगळ्यांच्या हातात एकदम भिंग येतं. 🔍
राहुल काय बोलले?
कसे हसले?
कोणासोबत बसले?
कार्यक्रमात कोण काय बोललं?
कोणता विनोद झाला?
कुठे टाळ्या वाजल्या?
आणि मग सुरू होते देशव्यापी “नैतिक शिक्षणाची विशेष तासिका!” 😂
राहुल गांधींच्या राजकारणावर टीका करा, त्यांच्या भूमिकांना प्रश्न विचारा, चुका दाखवा — जरूर करा. पण नैतिकतेचा एवढाच पुळका असेल तर तो सर्व नेत्यांसाठी सारखाच दाखवा ना!
इतरांनी काहीही बोललं तर — “राजकीय भाषण आहे.”
राहुलने एखादा विनोद केला तर — “देशाच्या राजकारणाची पातळी कुठे चालली आहे?” 😭
वा रे वा!
नैतिकतेची पट्टी एकच असेल तर ती सगळ्यांना लावा. राहुल गांधींसाठी वेगळी आणि बाकीच्यांसाठी वेगळी ठेवणार असाल, तर त्याला नैतिकता म्हणत नाहीत — त्याला दुहेरी मापदंड म्हणतात.
आणि गंमत अशी की राहुल गांधींच्या प्रत्येक कार्यक्रमातून चूक शोधण्यासाठी इतकी मेहनत घेतली जाते की कधीकधी वाटतं—
राहुलचा कार्यक्रम संपण्याआधीच काही लोकांची “आज नेमकं कशावर नाराज व्हायचं?” ही मीटिंग सुरू झालेली असावी! 😂
टीका करा… पण निदान तराजू तरी एकच ठेवा!
भारतीय जनता पार्टी ने सोनिया गांधी को क्या कुछ नहीं कहा,
बार् बाला
इटेलियन बहु
जर्सी गाय
यहाँ तक कि राजीव गांधी क़ी मौत पर भी सोनिया गांधी पर अभद्र टिप्पणी करते रहे
लेकिन सोनिया ने कभी इसे राजनितिक नहीं बनाया और राहुल गांधी ने भी इसे मुद्दा बनाकर लोगो के बीच रोना धोना नहीं किया
इंदिरा गांधी पर बीजेपी नेताओं ने किस तरह निम्न स्तर क़ी टिप्पणी क़ी ये पूरा देश जानता है
2004 से 2014 तक UPA क़ी सरकार रही लेकिन कांग्रेस ने कभी इस बात पर वोट नहीं मांगे
2012 मे सोनी टीवी पर कॉमेडी के नाम पर मनमोहन सिंह पर जोक्स बनाये लेकिन कांग्रेस ने कभी सोनी टीवी पर ED CBI नहीं भेजी
नरेंद्र मोदी की माँ का अपमान पुरे देश का अपमान है लेकिन किसी और की माँ का अपमान करना देशभक्ति है?
What a Great Harassment..SAAR 🤡
भाजपच्या मीडिया विभागाने आणि रणनीतिकारांनी राहुल गांधींच्या
कार्यक्रमातील “Great Harassment” व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सावध राहणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं ठरेल.
कारण जितक्या प्रतिक्रिया, तितकी चर्चा… आणि जितकी चर्चा, तितकी
त्या व्हिडिओची पोहोच वाढू शकते.
राहुल गांधींच्या टीमची रणनीतीच कदाचित ही असू शकते—भाजपने
मुद्दा उचलावा, प्रत्युत्तरांची मालिका सुरू व्हावी आणि व्हिडिओ
अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावा.
कधी कधी विरोधकांची प्रतिक्रिया हीच एखाद्या राजकीय संदेशाची
सर्वात मोठी प्रसिद्धी ठरते.
एक कहावत ये भी है @smritiirani जी
आसमान का थूका हमेशा
अपने पर ही आता है ।
2014 से कुछ लोग ये ही काम कर रहे थे किसी के लिए, लेकिन जब आज खुद का थूका अपने मुहँ पर गिरा तो बिलबिलाने लगे
मोठ्या उद्योगपतींचे हजारो कोटींचे कर्ज माफ करताना आणि कर सवलती देताना या व्यवस्थेला कधी लाज वाटली नाही. आता सामान्य जनता आणि छोट्या व्यापाऱ्यांकडून ४० पैसे वसूल करताना 'मरणार आहात का?' अशी भाषा केली जात आहे! हा सामान्य जनतेचा अपमान आहे. #UPICharges#CommonMan#NITI_Aayog#letsupp
वो तो बस mimic कर रहा है वो गलत है , वो करना अपमानजनक है , वो ठीक नही मगर वो जो देश दुनिया मे घूम घूम कर actually करता है और देश की छवि हास्यास्पद बनाता है, वो महामानव है , वो ईश्वर का अवतार है |
ऐसा तर्क किस बुद्धि विवेक से आता है , ऐसी बुद्धि , ऐसा विवेक किस दुकान पर मिलता है |