आजपासून तलाठी भरती परीक्षा सुरू झाली असून,पहिल्याच दिवशी पेपर फोडणाऱ्या आरोपींना नाशकात रंगेहाथ पकडण्यात आले आहे
पेपर केंद्राबाहेर गेल्याचे सिद्ध झाल्यास स्पर्धा परीक्षा समन्वय समिती राज्यव्��ापी आंदोलन करेल.यावर आम्ही लक्ष ठेऊन असून तथ्य हाती लागल्यास आंदोलनाचा निर्णय घेतला जाईल
७५ हजार पदांच्या भरतीसाठी एका जागेस २०० विद्यार्थी अर्ज करतील, ह्या हिशोबाने जवळपास दीड कोटी अर्ज
दीड कोटी अर्जांसाठी जमा होणारी #परीक्षा_फी आहे तब्बल १५०० कोटी रुपये
#MPSC चे वार्षिक बजेट आहे ६० कोटी आणि खाजगी कंपन्या फी गोळा करत आहेत १५०० कोटी रुपये
#seriousness यावा यासाठी एवढी १५०० कोटींची वसुली आहे का ?
एवढी फी भरून परीक्षा पारदर्शक होतील याची हमी आहे का ?
हा विषय खूप #serious आहे, आदरणीय फडणवीस साहेब, फी संदर्भात आणि पेपर फुटी संदर्भात लवकर निर्णय घ्या ,अन्यथा विद्यार्थी जर #serious झाले तर...
@Dev_Fadnavis
तलाठी भरतीच्या रेटची चर्चा चहाच्या टपरीवर व्हावी हे पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांचे दुर्दैव...
गरिबांची पोरं परीक्षा फी भरणार हजार आणि हरामी लोकं जागा विकणार...
तलाठी भरतीत एकजरी कॉपी पकडली गेली तर तरुणाई रस्त्यावर उतरणार हे निश्चित...
@RVikhePatil
नोकऱ्यांचा धंदा, संधींचा सौदा, गुणवत्तेचा वांधा!
थांबवाच हे, अती होतंय, असंच सुरु राहिलं तर या तरुणाईचा कायद्यावरील, सरकारवरील आणि आपल्या सर्वांवरीलही विश्वास उडेल! हे कुणालाच परवडणारं नसेल!
#नोकरभरती#शिक्षकभरती@meSantoshChavan
2...जाहिराती काढली थोडा आनंद झाला पण त्या FEES चे काही bargaining/वा��ाघाटी काही कमी जास्त झाले तर बर होईल बघा मायबाप आता कव्हर अंत बघणार आम्हा गोर गरीब मुलांचा...जय शिवराय शिवराय असे शक्तिदाता
आज परत लातूर या ठिकाणी एक जण पकडला आहे. कधी थांबेल हे गृहमंत्री साहेब. ह्या लोकांना कायदाच्या धाक नाहीये.त्यासाठी नवीन कायदा तुम्हाला करावा लागणार आहे.वनविभागाच्या भरती मध्ये जेवढे पकडले त्यांच्या FIR चेक करा तुम्हाला लक्षात येईल सर्व
#फडवणीस_राजीनामा_द्य��
#पेपरफुटीवर_कायदा_करा
@Amspatil1@CMOMaharashtra@mieknathshinde@AbdulSattar_99@mpsc_office माननीय मुख्यमंत्री साहेब व कृषिमंत्री साहेब आपणास विनंती की,तांत्रिक सेवा पूर्व(कृषीसेवा आणि वनसेवा) परीक्षेच्या रिक्त जागे साठी जाहिरात लवकरात लवकर प्रकाशित करून विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करावा ही विनंती.....🙏
@MobiKwikSWAT @MobiKwikCusto15 customer service very very bad. Last 1 year my kuch related issue nit solve yet... when I calling on Customer care not answering my call...😡
@patilspeaksss साहेब, एकदा राजपत्रित तांत्रिक पूर्व परीक्षा 2021 कृषी सेवा परीक्षेच्या जागा पूर्व परीक्षेच्या निकालाच्या अगोदर जर वाढल्या तर तमाम महाराष्ट्रातल्या गरीब शेतकऱ्यांच्या अभ्यास करणाऱ्या पोरांचा कार्यक्रम एकदम ok होईल. बस अपेक्षा तेवढीच साहेब...🙏
हे स्पर्धा परीक्षेचं व्यासपीठ आहे की राजकिय दलालांचे मायाजाल??
📢कोणतीही भरती सुरळीत नाही
📢नुसता भ्रष्टाचार माजलाय
📢ना सरकारी नोकरी
📢ना खाजगी नोकरी
📢ना व्यवसाय
अशावेळी तरुण आत्महत्या करेल नाहीतर काय करेल??
सरकारला यावर मार्ग काढावाच लागेल.
नाहीतर कालचे प्रकार सर्रास दिसतील..