राजीवजी सातव यांच्या अकाली जाण्यानं हुशार नेतृत्व आज देशाने गमावले. कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांची करोनाशी झुंज दुर्दैवाने अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची बातमी अतिशय धक्कादायक व वेदनादायी आहे. सातव कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्व सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली! 🙏
राज्याचे मुख्यमंञी माननिय श्री उध्दवजी ठाकरे साहेब यांचे स्वीय सहाय्यक व शिवसेनेचे सचिव मा.श्री.मिलींद नार्वेकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....!💐
@OfficeofUT@NarvekarMilind_@ShivSena
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी यांची विधान परिषदेच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
@ShivSena@OfficeofUT
आमदार म्हणून विधान परिषदेवर सन्मानिय मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांची बिनविरोध निवड झाल्याबाबत सन्मानिय मुख्यमंत्री साहेब यांचे अभिनंदन... !
@CMOMaharashtra@OfficeofUT@AUThackeray@ShivSena
#अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात आढळले ०६ #कोरोना बाधित. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ६०. सारसनगर येथील ५३ वर्षीय व्यक्ती कोरोना वाधित. काल बाधित आढळलेल्या महिलेच्या संपर्कातील ०४ जणांना लागण. निघोज (ता.पारनेर) येथील मृत व्यक्तीचा अहवालही आला पॉझिटिव्ह. @_Rahuld@bb_thorat
#अहमदनगर शहरातील सारसनगर येथील एका ५३ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण. जिल्ह्यातील #कोरोना बाधितांची संख्या ५५. या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. @_Rahuld @MahaHealthIEC @bb_thorat