भाजपाचा पदाधिकारी आणि नेत्यांशी संबंध आसल्या मुळेच त्याला वाचवलं जात आहे का ??
गुन्हेगारला शिक्षा लवकरात लवकर झालीच पाहिजे कायदा सर्वांना सारखाच आहे.
Justice For Priya Singh #JusticeForPriyaSingh
भाजपाचा पदाधिकारी आणि नेत्यांशी संबंध आसल्या मुळेच त्याला वाचवलं जात आहे का ??
गुन्हेगारला शिक्षा लवकरात लवकर झालीच पाहिजे कायदा सर्वांना सारखाच आहे.
Justice For Priya Singh #JusticeForPriyaSingh
पैसा आणी पावर असनारा मनुष्य या देशात काहीही करु शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे प्रिया सिंह प्रकरण.
बाप MSRDC चा MD, चुलता भाजपाचा माजी आमदार आणि स्वतः भाजपाचा पदाधिकारी, सत्तेत आसल्या मुळे यांना खूप माज आलेला आहे म्हणूनच याच्या वेती अद्याप कोणतीही कारवाही केली गेलेली नाही.
राजकारणात आजवर तुम्ही 'दादा' खूप पाहिले असतील,पण महाराष्ट्रातील युवकांसाठी उभा राहिलेला एकमेव दादा मी आज पाहिला आहे.
रोहित दादा पवार ❤️
#YuvaSanghrshYatra#युवा_संघर्ष_यात्रा
I brought it to the notice of @TMCaTweetAway about Nallaha cleaning and the negligence of officers and contractors it was ignored …
Kalwa .. mumbra is neglected and for a purpose to trouble
भीम टोला✊
करणी सेनेंचा अजय सेंगर मागे याने #भीमाकोरेगाव शौर्य दिनाचा कार्यक्रम उधळून लावू अशी धमकी दिली होती आज #भीमसैनिकांनी याला चांगलाच चोप दिलेला आहे..
आंबेडकरी कार्यकर्त्यांचे अभिनंदन जय भीम
ह्या भीमकोरेगाव प्रकरणात सेंगर ला आव्हान मी दिले होते… जवळ पास येऊन दाखव
सुप्रसिद्ध अभिनेत्री नुतन यांचा पारसिक डोंगरावर बंगला आहे. ही एक ऐतिहासिक वास्तू असून त्याची पडझड झाली असल्याचे कळताच त्या ठिकाणी पदाधिकारी सुरज देशमुख, गोकुळ धनके इतर पदाधिकाऱ्यांनी धाव घेऊन वेळीच आपत्तीव्यवस्थापनेच्या अग्निशमन विभागाच्या निदर्शनास आणून दिली. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सदर बंगल्याचा उर्वरित भाग हा धीम्या गतीच्या रेल्वे रुळावलगत असून भविष्यात तो कोसळून या ठिकाणी मोठा अप���ात होऊ शकतो. तरी याबाबत वेळीच उपाययोजना करण्याचे ठाणे महानगरपालिका प्रशासनाचे कळवा सहाय्यक आयुक्त यांना सूचित केले.
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला, या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी 51,000/- रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. बक्षीसाने त्यांच्या धाडसाचे मूल्य करता येणार नाही. पण, त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल...!!
शासकीय यंत्रणेचा वापर जर एखाद्या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी होत असेल तर यापेक्षा प्रशासकीय यंत्रणेच अध:पतन ते काय असू शकत.
बंद करू राशन पाणी,
जर नाही आलात आमच्या दारी,
दमदाटीची नवीन कहाणी,
शासन आपल्या दारी..!