भिवंडी तालुक्यातील शेलार ग्रामपंचायत हद्दीतील नदी नाका खोणी रस्ता खचला.....तक्रार करून अजूनही ग्रामपंचायत प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग ( PWD ) झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. माध्यमांनी दखल घेऊनही सुस्त
@CMOMaharashtra@mieknathshinde@DGPMaharashtra@MaheshChoughule
भिवंडी शहरालगतच्या शेलार ग्रामपंचायत हद्दीतील अंगणवाडीची सध्या अत्यंत दयनीय अवस्था. अंगणवाडीमध्ये पंखे बसविण्यात आले असले तरी त्यासाठी आवश्यक वीज जोडणी नसल्याने उकाड्यात चिमुकल्यांना त्रास सहन करावा लागत आहे.@mieknathshinde@sureshmhatre333@MaheshChoughule@ThaneCollector
मे महिन्यात शाळांना सुट्टी भेटते अशीच सुट्टी सध्या राज्यातील वरिष्ठ नेते,किरीट सोमय्या, संजय राऊत,राणा दाम्पत्य यांनी आपल्या मामा मामींच्या घरी सुट्टी घालवावी हीच संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा...जेणे करून राज्यात शांतता निर्माण होईल.
@BJP4Maharashtra@MahavikasAghad3