रिक्त जागी योग्य व्यक्ती भरला तर काम परफेक्टच होत...
आबांनंतर रिक्त असलेल्या गृहमंत्री पदावर अनिल बाबूंची निवड झाल्यावर गृहमंत्री आपल्यातला माणूस आहे आणि आपल्यासाठी काम करतोय याची पावलोपावली जाणीव होतेय...
@AnilDeshmukhNCP ♥️
आजची संध्याकाळ उद्धव ठाकरेंच्या आयुष्यात भावनांचे सर्वाधिक चढ-उतार आणणारी ठरावी.😊
केवळ अर्ध्या एक तासाच्या अंतराने ते मोदी, सोनिया गांधी आणि अडवाणी यांची भेट घेत आहेत.
3 भेटी,3 वेगवेगळ्या इमोशन्स.
एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना roller coaster ride of emotions.😊 काय वाटतंं?
•ओवैसि का भाई :-15 मिनट के लिए पुलिस हटा लो 100Cr. हिंदुओं को बता देंगे।
• वारिस पठान :-15Cr 100Cr. पर भारी पड़ेंगे।
•ओवैसि के मंच से :-पाकिस्तान ज़िंदाबाद
कांग्रेस आरजेडी और टुकड़े टुकड़े गैंग से पूछना चाहते है “ क्या ये हिंदुस्तान को पाकिस्तान बनाना चाहते हैं”?
वेल्सपन इंडिया लिमिटेडच्या सीईओ दीपाली गोयंका यांनी ऑफिसमध्ये असे काही केले की, सध्या सोशल मीडियावर त्याचे जोरदार कौतूक होत आहे. 50 वर्षीय दीपाली गोयंका ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांसोबत बॉलिवूड गाण्यावर डान्स केला.
#DipaliGoenka#CEO#ViralVIDEO#WorkPlaceHappy#welspunceo#welspunindia