संगणक परीचालक म्हणजे ग्रामीण भागातील खऱ्या अर्थाने डिजिटल महाराष्ट्र करणारा, त्याला ही तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर मग आम्ही कसे म्हणायाचे आपले सरकार कामगिरी दमदार....
संगणक परीचालक म्हणजे ग्रामीण भागातील खऱ्या अर्थाने डिजिटल महाराष्ट्र करणारा, त्याला ही तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर मग आम्ही कसे म्हणायाचे आपले सरकार कामगिरी दमदार@Dev_Fadnavis
संगणक परीचालक म्हणजे ग्रामीण भागातील खऱ्या अर्थाने डिजिटल महाराष्ट्र करणारा, त्याला ही तुम्ही न्याय देऊ शकत नसाल तर मग आम्ही कसे म्हणायाचे आपले सरकार कामगिरी दमदार....@Dev_Fadnavis
डिजिटल महाराष्ट्र करू पाहणारे महाराष्ट्र शासन जर डिजिटल महाराष्ट्रचा मुख्य पायाभूत घटक असणाऱ्या केंद्र चालकांना सहा सहा महिने मानधन देत नसेल तर डिजिटल इंडिया किंवा डिजिटल महाराष्ट्र फक्त कागदोपत्रीच होईल...
कारण प्रत्यक्षात परिस्थिती खूप बिकट आहे..
हेच का अच्छे दिन@Pankajamunde
5 वर्ष या प्रकल्पात काम करत आहोत कमी मानधन असताना देखील प्रामाणिकपणे काम केले. ग्रामीण भागातील ग्रामस्तांना सर्व सुविधा आपल्या गावातच उपलब्ध करून दिल्या परंतु प्रामाणिकपणे काम करणाऱ्या संगणक परीचालकाला या सरकारने फक्त आश्वासने दिली त्याची पूर्तता झाली नाही. आम्हाला न्याय हवा आहे.
फडन20 साहेब तयार रहा कारन आम्ही पुन्हा येतोय 5 मार्��� ला तुमच्या या भ्रस्ष्ट कंपनिला अरबी समुद्रात फेकायला तुम्ही लवकर काय तो निर्नय घ्या कारन 2019 येते आहे नाही तर मग ......पंगा संगनक परीचालकांशी आहे
#हेच का तुमचे अच्छे दिन
#हेच_का_आपले_सरकार
Tweeter Morcha 1 march 2018