जिवंतपणी न्याय मिळतं नाही मग मृत्यूनंतरच्या 50 लाखाच्या विम्याचा काय उपयोग, संगणक परिचालकांचा शासनाला सवाल
https://t.co/PupmVexgyH
#Coronavirus@nileshbudhawale
संगणक परीचालकांचा प्रश्न व इतरही अनेक विषयांसंदर्भात काल ग्रामविकासमंत्री @mrhasanmushrif साहेब यांना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. संगणक परीचालकांच्या प्रश्नाबाबत मार्ग काढण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे काहीतरी सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा करुयात.
@RRPSpeaks@mrhasanmushrif thanx hon. Rohit Pawar sir hoping best result from u & goverment, this is expectations of whole #संगणकपरिचालक from maharashtra state, we requested that we got placement in maharshtra IT mahamandal, we fighting since 2011,again hoping best from u thnx R/s @RRPSpeaks sir
@RRPSpeaks@mrhasanmushrif दादा प्रत्येक गावातील ग्रामपंचायत #संगणकपरिचालक आपला रुणी राहील
आपण आम्हाला नक्की न्याय मिळवून द्याल हा आम्हला पूर्ण विश्वास आहे
@RRPSpeaks@mrhasanmushrif धन्यवाद रोहित पवार साहेब #संगणकपरिचालक यांना आपल्याकडून आणि महाविकास आघाडी शासनाकडून खूप अपेक्षा आहेत आपण नक्कीच आम्हाला न्याय मिळवून द्याल ही महाराष्ट्रातील 27000 तरुणांची अपेक्षा आहे धन्यवाद
संगणकपरिचालक गावपातळीवर खरच मेहनत घेत असून ग्रामीण भागात एक योद्धे म्हणून काम करत आहेत आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या csc -spv कंपनीवर कारवाई करून सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय टी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी.
@CMOMaharashtra,@mrhasanmushrif#संगणकपरिचालक
वांद्र्यातील गर्दी हे कुणीतरी रेल्वेबाबत पिल्लू सोडल्यामुळे, तुम्ही माझ्या महाराष्ट्रात आहात, सुरक्षित आहात, माझं केंद्र सरकारशी बोलणं सुरु आहे, तुम्ही अजिबात काळजी करु नका !
मा.मुख्यमंत्री साहेब प्रत्येक संगणक परिचालक फक्त तुम्ही दिलेल्या अस्वासनाची पूर्तता करण्यासाठी आठवण देत आहे. प्रत्येक संगणक परिचालकला आय. टी.महामंडळ मध्ये घेऊन किमान वेतन मिळण्याचे आपले आस्वसन आठवण करा.@OfficeofUT@mayurkamble79@AjitPawarSpeaks#संगणकपरिचालक
@supriya_sule tai, inspite you supporting our ask, @mrhasanmushrif sir is renewing contract with CSC-SPV, without giving our overdue payment. Please stop this process & help us get jobs @itmahamandal. @dintya15 sir, please blacklist the vendor #CSC#Digitalindia#fraudalert
Hon.@dintya15,@CSCeGov_ your team in Maharashtra has outsourced RDD project to vendor which has collected money from you but not given to computer operators for 1.5 year. Blacklist the vendor & give our money #CSC#digitalindia#fraudalert