@Nikhil_A_Patil आता फक्त एकच विनंती आहे... combine 2025 SIT चौकशी नाही होतंय तोपर्यंत DV आणि joining नका होऊन देऊ...... कारण कोण प्रामाणिक आहे आणि कोण नाही हे समजणार नाही
@RRPSpeaks दादा फक्त राजीनामा नाही तर combine 2025 ची चौकशी करा आणि परत reexam घ्या....2025 मध्ये खूप मोठे घोळ आहेत ...हा मुद्दा घेतला तर खूप मोठी गर्दी होईल दादा
MPSC, UPSC मध्ये कोणत्याही क्षमतेचा कस लागत नाही. या प्रकारच्या भारतातल्या सर्व स्पर्धा परीक्षा ह्या भ्रममूलक आहेत. आज ज्या प्रकारची नोकरशाही नि न्यायसंस्था भूतकाळातील या परिक्षांमुळे निर्माण झाल्या ते पहाता यामध्ये बुद्धीमान व कर्तृत्ववान मुलामुलींनी पडू नये ही विनंती.🙏
स्वप्नील लोणकर या तरुणाने #MPSC कडून वेळेत मुलाखत न झाल्याने आत्महत्त्या केली. प्रिलियम व मेन्स क्लिअर केलेल्या स्वप्नीलचा मुलाखतीसाठी होणाऱ्या विलंबाने मात्र धीर खचला,त्याने जीव दिला. माझी सर्व विद्यार्थ्यांनी विनंती आपण अशी टोकाची भुमिका घेऊ नका.
आयुष्यात चढ उतार येतात. पण आत्महत्या त्यावरच उत्तर नाही. मागे तुमचे गरीब आई बाबा राहतात ना, त्यांची अवस्था नंतर बघवत नाही. काही चूक नसताना आयुष्यभर ते तुमच्या मरणाची कारणं शोधत बसतात. #MPSC करणाऱ्या माझ्या सगळ्या मित्र - मैत्रिणींना विनंती आत्महत्येचा विचार मनात सुद्धा आणू नका
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी नाही म्हणून २४ वर्षाच्या स्वप्निलनं आत्महत्या केली ही घटना व्यवस्थेतील गंभीर दोष दर्शवते... खूप वाईट वाटलं.. ही एक सूचना आहे. मुला-मुलींसमोरची स्वप्नं पूर्ण होतील अशी सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती आणि संधी मिळेल अशी व्यवस्था, गरजेची आहे.
#MPSC अजुन किती बळी घेणार? सरकार च काय चालू आहे? तरुण पोर असे आपले आयुष्य संपवत असेल तर किती मोठे अपयश आहे सरकारचे. मित्रांनो इतके टोकाचे पाऊल उचलू नका रे बाबांनो. आपल्या आई बापाचे चेहरे समोर आणा. एमपीएससी ने लवकरात लवकर परीक्षा घ्याव्यात.
#Declare_mpsc_exam@CMOMaharashtra