विनंती @mpsc_office मा. आयोग सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदाची परीक्षा होऊन 90 दिवस होत आले आणि ऑनलाइन प्रणाली असून सुद्धा अजून पर्यंत अंतिम उत्तरतालिका आलेली नाही. 🙏 लवकरात लवकर उत्तरतालिका जाहीर करून ही भरती प्रकिया संपवावी #RTOAMVI#declare_2nd_answerkey
#declare_2nd_answerkey
Of AMVI RTO 2020
@mpsc_office
90 दिवस झाले ,सहायक मोटार वाहन निरीक्षक2020 ची अंतिम उत्तरतालिका आली नाही. Online objection घेऊन काय उपयोग झाला? शेवटी पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्तच वेळ लागतोय . कृपया लवकरात लवकर अंतिम उत्तरतालिका जाहीर करावी ही विनंती
#declare_2nd_answerkey Of AMVI 2020 ASAP

@mpsc_office@AUThackeray@CMOMaharashtra@bharanemamaNCP
It almost 90 days after AMVI mains examination and more than 2 year for advertisement we are waiting for final answer key and result. Hoping best from you.
# Declare second answer key of AMVI
# Declare result of AMVI
Students च्या हिता साठी केलेल्या उपाययोजना जर त्यांच्या उपयोगी येत नसेल तर काय उपयोग त्याचा । AMVI 2020 परीक्षा होऊन 3 महिने झाले तरी अजून Final Answer key आली नाही मग online objection चा उपयोग काय ? #declare_2nd_answerkey
Of AMVI 2020 ASAP
@mpsc_office
#declare_2nd_answerkey Of AMVI 2020
@mpsc_office@MeshramDayanand
90 दिवस झाले,सहायक मोटार वाहननिरीक्षक2020 ची अंतिम उत्तरतालिका आली नाही. Online objection घेऊन काय उपयोग झाला?शेवटी पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्तच वेळ लागतोय.कृपया लवकरात लवकर अंतिम उत्तरतालिका जाहीर करावी ही विनंती.
पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्त वेळ लागत आहे, तर मग ऑनलाइन प्रणाली चा उपयोगच काय झाला, त्यापेक्षा पारंपरिक पद्धतीने आतापर्यंत निकालासहित सर्व चित्र स्पष्ट झाले असते, तरी लवकरात लवकर आपण अंतिम उत्तरतालिका जाहीर करावी ही विनंती.
#declare_2nd_answerkey Of AMVI 2020 ASAP
@mpsc_office
90 दिवस झाले ,सहायक मोटार वाहन निरीक्षक2020 ची अंतिम उत्तरतालिका आली नाही. Online objection घेऊन काय उपयोग झाला? शेवटी पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्तच वेळ लागतोय . कृपया लवकरात लवकर अंतिम उत्तरतालिका जाहीर करावी ही विनंती
Total 88days completed from mains exam
Plz #MPSC#declare_2nd_answerkey of #RTOAMVI 2020
Exam date 20th Nov 2021
Unnecessary delay from mpsc distrubing all 4915 aspirant of this exam.
3months are more than enough to declare final answer key of any exam.
@mpsc_office@RRPSpeaks
@mpsc_office@AUThackeray