उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. @Dev_Fadnavis जी यांच्याकडे खुल्या प्रवर्गातीला उमेदवारांना अधिवास प्रमाणपत्राची अट सक्तीची करून स्थानिक भूमिपुत्रांना संधी देण्यात यावी याबाबत मागणी केली.
@CMOMaharashtra
(2/2)
@Mentor_7@Dev_Fadnavis@mieknathshinde@connectMSPGCL@RajThackeray@AjitPawarSpeaks माननीय साहेब..प्रत्येक वेळेस मराठी माणसावर का अन्याय होतो.. मराठी माणूस जगावं की मरावं हेच कळेनासे झाले आहे. अगोदरच आमचे आईवडील दिवसरात्र कष्ट करून आम्हाला शिकवतात पण आता आपल्या महाराष्ट्रातील जागा दुसऱ्या राज्यातील मुल ताब्यात घेणार.. म्हणजे आता पण ते आपल्यवर राज्य करनार.
महाराष्ट्र राज्यातील प्रोजेक्ट्स तर पर राज्यात गेलेच आहेत ...पण राज्यात स्थित असलेल्या कंपन्यांमधे नोकरभरतीची संधी सुद्धा पर राज्यातील लोकांना द्याल तर महाराष्ट्रातील भूमिपुत्रांनी काय करावे?
#MH_Domicile_Compulsory_For_Mahagenco
Mahagencoमध्ये तब्बल ६वर्षांनी Assistant Engineer च्या जागा आल्या पण या महाराष्ट्र सरकारच्या भरतीमध्ये परप्रांतीय लोकांना संधी मिळून आमचा हक्क दुभागला जातोय विनंती आहे सर काहीतरी करा आता Mahagencoच्या भरतीसाठीDomicileअनिवार्य करा @CMOMaharashtra#MH_Domicile_compulsory_For_Genco