महाराष्ट्र सरकारच्या RTO खात्यात AMVI 460+ पदे रिक्त असताना गेल्या 5 वर्षापासून एकही पदाची जाहिरात नाही.बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करा.
MPSC गट क 2025 जाहिरातीत RTO AMVI पदांना समाविष्ट करून सुधारित जाहिरात काढा.
@CMOMaharashtra@pratapsarnaik@mieknathshinde@bhimanwar
#AMVI_RTO_2022
MPSC च्या T.T. नुसार RTO_22 ची जाहिरात जून मध्ये येणे अपेक्षित होते, परंतु अजून या संदर्भात मागणीपत्रही गेलेले नाही. यांत्रिकी अभियंत्यांच्या वतीने मी नम्र विनंती करतो की मागणीपत्र पाठवुन जाहिरात प्रसिद्ध करावी.
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mieknathshinde
#2YearsCompleted#RTOAMVI_Exam
विनंती- 🙏 मा. आयोग @mpsc_office सर्व साधारण गुणवत्ता यादी जाहीर करून 2 वर्षांहून अधिक काळ चालत असलेली भरती प्रक्रिया पूर्ण करावी.
#MPSC
⚠️ Declare RTO AMVI Result ⚠️
🔰 सहायक मोटार वाहन निरीक्षक 2020🔰
@mpsc_office amvi परीक्षे चा निकाल लवकर लावा. 2 वर्षा पेक्षा जास्त वेळ निघून गेला. उमेदीतल्या तरुण मुलांचा वेळ वाया घालून तुम्ही देशाचे खूप नुकसान करत आहात. थोडा तरी विचार करा.
#rtoamvi#declare_2nd_answerkey#declare_amvi_result https://t.co/MW58eRixDx
#declare_2nd_answerkey
Of AMVI RTO 2020
@mpsc_office
90 दिवस झाले ,सहायक मोटार वाहन निरीक्षक2020 ची अंतिम उत्तरतालिका आली नाही. Online objection घेऊन काय उपयोग झाला? शेवटी पारंपरिक पद्धतीपेक्षा जास्तच वेळ लागतोय . कृपया लवकरात लवकर अंतिम उत्तरतालिका जाहीर करावी ही विनंती
Students च्या हिता साठी केलेल्या उपाययोजना जर त्यांच्या उपयोगी येत नसेल तर काय उपयोग त्याचा । AMVI 2020 परीक्षा होऊन 2 महिने झाले तरी अजून Final Answer key आली नाही मग online objection चा उपयोग काय ? #declare_2nd_answerkey
Of AMVI 2020 ASAP
@mpsc_office
@mpsc_office#declare_2nd_answerkey of AMVI2020
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा होऊन अमृतमहोत्सवी दिवस देखील उलटून गेला, mpsc आता शतकी दिवसाची वाट बघत आहे की काय.. ऑनलाईन प्रणाली राबवून देखील इतका वेळ लागत असेल तर हे विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी घातक आहे.