मा. देवेंद्रजी,
जलसंपदा विभागाची भरती गेल्या ५ वर्षांपासून प्रलंबित आहे. तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाची भरती २०१५ साला पासून झालेली नाही.
या दोन्ही विभागाच्या भरती प्रक्रिया सुरु करुन लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश आपल्या खात्याच्या अधिकाऱ्यांना देऊन राज्यातील लाखो उमेदवारांना दिलासा द्यावा ही विनंती.
@Dev_Fadnavis@degree_holders@Devendra_Office@Mpsc_Andolan@CMOMaharashtra
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)पदांना मंजुरी असून देखील जाहिरात प्रसिद्ध होत नाही याची तत्काळ दखल @Deepakk75058621 साहेबांनी घेऊन लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करुन स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा🙏
#WRD_JE@Dev_Fadnavis
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)पदांना मंजुरी असून देखील जाहिरात प्रसिद्ध होत नाही याची तत्काळ दखल @Deepakk75058621 साहेबांनी घेऊन लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करुन स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा🙏
#WRD_JE@Dev_Fadnavis
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता(स्थापत्य/विद्युत/यांत्रिकी)पदांना मंजुरी असून देखील जाहिरात प्रसिद्ध होत नाही याची तत्काळ दखल @Deepakk75058621 साहेबांनी घेऊन लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करुन स्पर्धा परीक्षा करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा🙏
#WRD_JE@Dev_Fadnavis
मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या सुमारे 1200 रिक्त जागा त्वरित भरण्यासाठी मा. आयुक्तांचे निवेदन त्यांच्या पश्चात उपायुक्त चंद्रशेखर चौरे साहेब यांनी स्वीकारले.@mybmc दोन वर्षे पोर जाहिरातीची वाट बघतायत @mieknathshinde साहेब इतर 20000 जागा रिक्त आहेत !
फडणवीस एकीकडे म्हणताय परीक्षा पारदर्शक घेतली दुसरकडे असं पण म्हणताय पुरावे दिल्यास परीक्षा रद्द करू.
तर ठीक आहे पुरावाच बघाच.
हे पत्र संभाजीनगर पोलीसांनी, तलाठी परीक्षेचे नियोजन करणाऱ्या महसूलच्या भूमीअभिलेख विभागाला लिहिले आहे. यात संभाजीनगर पोलीसांनी स्पष्टपणे नमूद केलं आहे की नागपूर येथील परीक्षा केंद्रावरून एका उमेदवाराने पेपर फोडून बाहेर पाठविला. ती प्रश्न पत्रिका संभाजीनगर येथील परीक्षा केंद्रावर पाठविण्यात आली होती, तेथील TCS ION परीक्षा केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी पैसे भरून सेटिंग लावलेल्या उमेदवारांना त्यांच्या आसनापर्यंत जाऊन प्रश्नांची उत्तरे पुरविली. पण त्या सर्वांचे बिंग फुटले आणि तपासात या गोष्टी समोर आल्या. पण फोडलेला पेपर अनेक ठिकाणी पाठविला असण्याची शक्यता आहे, फक्त त्याच केंद्रावरील पर्यवेक्षकाला अटक झाली, इतर ठिकाणचे काय? इतर परीक्षा केंद्र सुद्धा मॅनेज झाले असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच तलाठीच्या कट-ऑफने मोठी उंची गाठली आहे.
तलाठी पेपर फुटल्यानंतर मंत्रालयातून फोन गेल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, म्हणजे सर्वांनी समजून जावे याचे तार कुठवर जोडले गेले असतील. तलाठी परीक्षेत मोठा भ्रष्टाचार झाला असून सदर परीक्षा रद्द करून तात्काळ MPSC मार्फत घेण्यात यावी. भ्रष्टाचारामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील उमेदवार संतप्त आहेत. सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास सबंध महाराष्ट्रात मोठं आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही.
@maharevenue@Dev_Fadnavis@VijayWadettiwar@RVikhePatil@RRPSpeaks@AAPMaharashtra@KunalNitinRaut@LoksattaLive@lokmat@abpmajhatv@PatilKailasB@TV9Marathi@mataonline@INCMaharashtra@PawarSpeaks
तलाठी exam होऊन आता 4 महिने झाले तरी result येत नाहीये ही खूप दुखःद बाब आहे. तरी आता Normalisation चे mrks तरी declare करावे लवकरात लवकर ही नम्र विनंती.
@maharevenue#Declare_Normalized_Scorelist
@RVikhePatil तलाठी भरती निकाल आज अजून जाहीर नाही?
आधी सांगितल की दिवाळी पूर्वी निकाल लावू, मग सांगितल 15 डिसेंबर आधी निकाल देणार.
26 जानेवारीला नियुक्तीपत्र देणार होते पण त्यासाठी निकाल लावा. सर्व उमेदवार निकालाची वाट पाहत आहेत. #We_Want_Fair_Normalisation#तलाठी_निकाल_जाहीर_करा