#COMBINE22PRERESULT@mieknathshinde@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AbhiPawarBJP#combine पूर्व निकाल 2022 कधी??
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने ८ ऑक्टोबर २०२२ रोजी ८०२ पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा गट-ब घेण्यात आली होती. मात्र, तृतीय पंथीय उमेदवारांसाठी निकष ठरवणारा अहवाल तयार असून तो अद्यापही मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये न गेल्याने नऊ महिन्यांपासून या परीक्षेचा निकाल रखडला आहे. हा विषय मुख्य सचिव यांच्यापर्यंत पोहोचला आहे, अशी माहिती आहे. मात्र, मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाऊन त्याला मंजुरी कधी मिळणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. लवकरात लवकर हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती सर्व विध्यार्थी वर्ग करत आहे..
#तलाठी_भरती#75000_भरती#सरळसेवा
♦️तलाठी भरती आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली काय??🤔🤔
@RVikhePatil
आत्तापर्यंत तलाठी भरती तयारी करणारे उमेदवार केवळ घोषणा व #GR पाहून खुश झाले होते. पण लाखो तलाठी भरतीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आशेवर सरकारने पाणी फेरले आहे, असं आता त्यांना वाटतं आहे आता या तलाठी पदभरती संदर्भात उमेदवारांमध्ये संभ्रमावस्था असून वेगवेगळे तर्क ���ितर्क देखील लावले जात आहेत. यामुळे तलाठी भरती नेमकी केव्हा होते हाच मोठा प्रश्न उमेदवारांना भेडसावत आहे.
👉 यावर महसूलमंत्री यांनी तलाठी भरती कधी होणार हे पक्क सांगावं?? यामुळे 36 जिल्ह्यातील साडेचार हजाराहून अधिक तलाठ्यांचे रिक्त पदे भरण्यासाठी तयारी करणाऱ्या लाखो उमेदवारांना दिलासा मिळेल.. 🙏🙏
@RVikhePatil @mieknathshinde @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
#75000_भरती#मेगा_भरती#सरळसेवा
♦️ मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde तुम्ही केलेल्या घोषणानुसार
1 जुन ते 15 ऑगस्ट 2023 पूर्वी 75000 पदाच्या जाहिराती प्रसिद्ध होतील, कृती आराखडा पण तयार झालेला आहे असं समजत आहे.
👉 येणाऱ्या आठवडाभरात प्रत्येक विभागाच्या जाहिरात टाकायला तुमच्या सरकार कडून सुरवात होईल हिच तुमच्याकडून सर्व विध्यार्थी वर्गाची अपेक्षा आहे..
👉 75000 भरती प्रक्रिया पैकी ��ाहिलेल्या विभागांच्या जाहिराती लवकरात लवकर टाकून विध्यार्थीना न्याय द्याल अशी आशा करायला हरकत नाही.
यामुळे,सर्व स्पर्धा परीक्षा करणारे हजारो मुले-मुली तुमच्या सरकारचे ऋणी राहतील.. 🙏
@mieknathshinde
@Dev_Fadnavis @AbhiPawarBJP
३१ मे २०२३ पर्यंत तलाठी, ZP, नगरपरिषद, आरोग्य भरती जाहिरात प्रसिध्द न झाल्यास आणि शिक्षकभरती प्रक्रिया १००% रिक्त जागांसाठी पुढील टप्पा सुरु न केल्यास ��ेरोजगार युवक राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात करणार
निर्णय तुमच्या हातात.
@CMOMaharashtra @RVikhePatil @Dev_Fadnavis @dvkesarkar
#75000_मेगा_भरती चे स्वप्न दाखवून राज्यातील सत्ताधारी #अयोध्येस पर्यटनाला जाऊन बसले आहेत. #तलाठी, #जिल्हापरिषद , #नगरपरिषद , #वन_विभाग यातील कितीतरी विभागांच्या जाहिराती मागील ८-१० वर्षांपासून आलेल्या नाहीत.
#फडणवीस सत्तेत आल्यापासून नोकरभरतीला लागलेली घरघर अजूनही संपलेली नाही.
🛑🚫तलाठी,वनरक्षक,जिल्हा परिषद, आरोग्य विभाग,नगरविकास,जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण विभागातील सरळसेवा पदांकरता भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी.
🛑🚫 TCS/IBPS सारख्या संस्थांद्वारेच परीक्षा घेण्यात याव्यात
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis#75000_मेगाभरती_सुरु_करा
आजचा एक तास भविष्यासाठी.
११ ते १२ या वेळेत सरकारला आपली ताकद दाखवून देऊ.
७५,००० मेगा भरतीच्या जाहिराती तत्काळ प्रसिद्ध करण्यासाठी #75000_मेगाभरती_सुरू_करा हा ट्विटर ट्रेण्ड वापरत जास्तीत-जास्त ट्विट करावे ही विनंती.