जाहिरात क्रमांक 61/2021 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -2020 - गुणांच्या फेरपडताळणी संदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
महिला व बालविकास आयुक्तालयातंर्गत अधीक्षक,निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था, रचना व कार्यपद्धती अधिकारी, अधिव्याख्याता,जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सांख्यिकी अधिकारी,गट ब व ICDS आयुक्तालयातंर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी,गट ब संवर्गाचे सेवाप्रवेश नियम शासनाने अधिसूचित केले आहेत.
मा. @mpsc_office
कृपया AMVI (आरटीओ) 2020 न्यायालयीन प्रकरणाचा निकाल लावून आमच्या अधिकारी होण्याच्या स्वप्नांना व जीवनाला सकारात्मक दिशा द्यावी ही नम्र विनंती.
#Declare_RTO_AMVI_2020_Result
@mpsc_office
महोदय,
आपण कृपया AMVI (आरटीओ) २०२० या गेल्या २.३ वर्षाहून अधिक काळापासून रेंगाळलेल्या भरती प्रक्रियेवर लवकरात लवकर पूर्णविराम लाऊन सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळून द्यावा, ही विनंती.
#Declare_RTO_AMVI_2020_Result
⭕️♦️⚠️ #MPSC ने राज्यसेवा 2020 च्या मुलाखती संपल्या आणी लागलीच सर्वसाधारण यादी जाहीर केली त्याबद्दल #MPSC चे कौतुक कराव तेवढं कमीच.. ❣️❣️🔥🔥🔥 असच विचार AMVI 2020 बाबतित केला तर बर होईल
#Declare_RTO_AMVI_2020_Result
मा.@mpsc_office
रेंगाळत चाललेल्या भरती प्रक्रियेने विद्यार्थ्यांना मानसिक तणाव सहन करावा लागत आहे. बरेच विद्यार्थी निराशेत आहेत आयोगाने सर्व विद्यार्थ्यांचा विचार करून AMVI 2020 चा निकाल लवकर जाहीर करावा.
#Declare_RTO_AMVI_2020_Result
मा. @mpsc_office उच्च न्यायालयाला उन्हाळी सुट्टी लागण्यापूर्वी AMVI 2020 प्रकरण मार्गी लावण्याकरिता प्रयत्न करावे ही विनंती । आगोदरच 2 वर्षाहून अधिक वेळ गेला आहे कृपया लवकर भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे । @suvishelke@punyachiMPSC@Mpsc_Andolan