ITI instructor 1457 पदभरती मध्ये आम्हाला cbt1,cbt2 चे forms fill करताना women reservation आणि NCL upload हा option च आला नाही. ही DVET व TCS कडून झालेली technical चूक आहे. त्याचा फटका आम्हाला बसू नये व आमच्यावर अन्याय होवू नये ही विनंती🙏@DalviDvet@MPLodha#justice
मागच्या वर्षी DVET ची ITI craft instructor पदाची 1457 जागांची जाहिरात आली होती. त्याआधी 2014 साली सुध्दा ह्याचं पदाची जाहिरात आली होती, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. आता ह्या वेळेस 45 हजार परीक्षार्थी वाट बघताय
#declareresult_iticraftinstructor_1457#Declare_Provisional_Merit_List
एकमेवाद्वितीय शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्याभिषेक !
Release of stamps by Hon'ble Governor of Maharashtra at Raj Bhavan, in the presence of Hon'ble Chief Minister sir, Hon'ble Deputy Chief Minister sir & Hon'ble Ministers of State.
#JaiHind#JaiMaharahstra
माननीय @MPLodha आपल्या प्रति सादर निवेदन, आनी @mieknathshinde@Dev_Fadnavis यांनासादर विनंती,माझ्या सारख्यागरीबशेतकऱ्याच मुलांचीअवस्था फारच बिकटअसूनत्या DVETविभागाने फीस नावाने प्रचंड पैसाआमच्या कडून उकळून घेत आहेतरी आपणासविनंतीआहे कि फी मधे तात्काळकपात करूनआम्हाला न्याय द्यावा🙏
#MAHAGENCO ने असिस्टंट इंजिनीयर व ज्युनियर इंजिनीयर या पदांसाठी ५९० जागांची भरती प्रक्रिया सुरु केलीय. या परीक्षेसाठी सर्व उमेदवारांना महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र अनिवार्य करणं आवश्यक असतानाही खुल्या प्रवर्गासाठी अधिवास प्रमाणपत्राची अट टाकण्यात आलेली नाही.
उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. @Dev_Fadnavis जी यांच्याकडे खुल्या प्रवर्गातीला उमेदवारांना अधिवास प्रमाणपत्राची अट सक्तीची करून स्थानिक भूमिपुत्रांना संधी देण्यात यावी याबाबत मागणी केली.
@CMOMaharashtra
(2/2)
Mahagencoमध्ये तब्बल ६वर्षांनी Assistant Engineer च्या जागा आल्या पण या महाराष्ट्र सरकारच्या भरतीमध्ये परप्रांतीय लोकांना संधी मिळून आमचा हक्क दुभागला जातोय विनंती आहे सर काहीतरी करा आता Mahagencoच्या भरतीसाठीDomicileअनिवार्य करा @CMOMaharashtra#MH_Domicile_compulsory_For_Genco