@gajabhauX अभ्यास करून पात्र झालेला उमेदवार यांना reexam च्या नावाखाली अन्याय करणे कितपत योग्य?
एका तथाकथित फोटोची चौकशीही पूर्ण झालेली नसताना थेट PMC Re-Exam किंवा Fraud म्हणणे योग्य आहे का?
आधी चौकशी, मग निर्णय!
@gajabhauX 🛑 PMC
MPSC ही एक ऑफलाईन प्रकाराची परीक्षा होती आणि त्या मध्ये पेपर २ दिवस अगोदर लीक झाला होता या उलट पीएमसी ही एक ऑनलाइन परीक्षा होती आणि या मध्ये जो फोटो viral झाला आहे त्याला पेपर लीक न म्हणता इलेक्ट्रॉनिक वास्तूचा गैर वापर करून कॉपी करण्याचा प्रयत्न करणे आहे.
@degree_holders@PMCPune@MMRDAOfficial@PMCPune
MPSC ही एक ऑफलाईन प्रकाराची परीक्षा होती आणि त्या मध्ये पेपर २ दिवस अगोदर लीक झाला होता या उलट पीएमसी ही एक ऑनलाइन परीक्षा होती आणि या मध्ये जो फोटो viral झाला आहे त्याला पेपर लीक न म्हणता इलेक्ट्रॉनिक वास्तूचा गैर वापर करून कॉपी करण्याचा प्रयत्न करणे आहे. @prajytnair
@JusticeForPmcJE@navalMH@prajytnair अरे #ReexamGang, Logic ला पण थोडी सुट्टी द्या!
फोटो कोणत्या वेळचा, कुठून आला, तो actual question paper चाच आहे का आणि त्याचा exam आधीच बाहेर गेल्याशी संबंध आहे का—हे सिद्ध झालंय का? नाही.
तपास सुरू असताना निकाल आधीच जाहीर करून विद्यार्थ्यांना “RE-EXAM RE-EXAM”च्या नादात लावायचं.
@JusticeForPmcJE@navalMH@prajytnair MPSC offline exam आणि PMC JE online exam ची तुलना करून विद्यार्थी आणि राजकीय नेत्यांची दिशाभूल करू नका. तुम्ही सर्वत्र फिरवत असलेला फोटो AI जनरेटेड असू शकतो कारण कोणतीही परीक्षा नियोजित नाही, केवळ तुम्ही परीक्षेत पात्र होऊ शकला नाही म्हणून Re exam ची मागणी करत आहात. @PMCPune
@JusticeForPmcJE@navalMH@prajytnair You can't compare offline drug inspector mpsc exam having common exam question paper with pmc je having 8 shifts with completely varying questions in each shift.
@JusticeForPmcJE@navalMH@prajytnair देशात काहीही झालं की इकडे PMC च्या नावाने बोंबलायच . काँग्रेस ला हाताखाली घेऊन राजकारण करायचं आहे तुम्हा लोकांना . स्वतःची निवड न झाल्यामुळे नेमकं कुठे आग झालीय हेच सांगण कठीण आहे . हा स्वार्थीपणा तुमचा आव नक्की उघडा पाडेल लक्षात ठेवा .
@JusticeForPmcJE@navalMH@prajytnair MPSC आणि #PMCJE प्रकरण एकसारखे नाहीत.
#PMCJE मध्ये मात्र प्रामाणिक उमेदवारांची मेहनत, पुरावे आणि संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी लक्षात घेऊन निर्णय होणे गरजेचे आहे.
दोन वेगवेगळ्या प्रकरणांची सरसकट तुलना करून प्रामाणिक उमेदवारांचे भविष्य ठरवू नका.
@JusticeForPmcJE@navalMH@prajytnair Selection नाही झालं म्हणून प्रत्येक गोष्टीत “Paper Leak” शोधायचा आणि Re-Exam ची मागणी करायची? MPSC आणि PMC JE ही दोन वेगवेगळी प्रकरणे आहेत. PMC JE बाबत ठोस पुरावा असेल तर समोर आणा; नाहीतर हजारो उमेदवारांना विनाकारण भडकवू नका. #PMCJE
👆MPSC ने घेतलेली परीक्षा ही ऑफलाईन प्रकाराची होती जशी नीट एक्झाम होती. पीएमसी ही ऑनलाईन परीक्षा झालीय जशी तलाठी व म्हाडा झाली होती. पीएमसी ने याबाबत या अगोदरच भूमिका स्पष्ट केली आहे. @PMCPune@navalMH@prajytnair
@JusticeForPmcJE@navalMH@prajytnair MPSC ने घेतलेली परीक्षा ही ऑफलाईन प्रकाराची होती जशी नीट एक्झाम होती. पीएमसी ही ऑनलाईन परीक्षा झालीय जशी तलाठी व म्हाडा झाली होती. पीएमसी ने याबाबत या अगोदरच भूमिका स्पष्ट केली आहे. @prajytnair@navalMH
.@MMRDAOfficial प्रमाणेच, ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून @PMCPune कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षा उत्तीर्ण केली, त्या प्रत्येक गुणवंत आणि प्रामाणिक विद्यार्थ्याच्या भावना आम्हाला पूर्णपणे समजतात.
गैरप्रकार करणाऱ्यांवरच कठोर कारवाई झाली पाहिजे; मात्र त्याची शिक्षा प्रामाणिकपणे परीक्षा देऊन यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना होता कामा नये. आमची भूमिका स्पष्ट आहे CCTV फुटेज, सर्व्हर/लॉग डेटा आणि इतर सर्व उपलब्ध पुराव्यांची निष्पक्ष व स्वतंत्र तपासणी झाली पाहिजे. दोषी कोण आहे, हे निश्चितपणे समोर आले पाहिजे आणि दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. पण त्याचवेळी genuine candidates च्या मेहनतीवर अन्याय होता कामा नये.
आम्ही प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. त्यांच्या मेहनतीचे, मानसिक संघर्षाचे आणि भविष्यातील संधींचे संरक्षण करणे हीच आमची लढाई आहे. न्याय हवा - प्रामाणिक विद्यार्थ्यांनाही आणि गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्धही.
भरती प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करताना निवड झालेल्या प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये.
@INCMaharashtra@PMCPune@prajytnair@INCMaharashtra
#FairExamination #JusticeForHonestCandidates