@Dhananjay4INC आपण फेर परीक्षा पण घ्या बोलता आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय झाला नाही पाहिजे पण बोलता हे दोन्ही एका वेळी कस शक्य आहे. फेर परीक्षा घेणं हेच प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय आहे असल्या मागण्या करू नका चौकशी करून प्रामाणिक परीक्षार्थी यांना नियुक्ती द्यावी. @PMCPune
@VijayKumbhar62 आपण एवढे अनुभवी आहात तरी आशा गोष्टी बोलतात याचे आश्चर्य वाटत.चौकशी झाली पाहिजे पीएमसी ऑनलाईन झालेली परीक्षा आहे तिथे पेपर लीक होणे पॉसिबल नाहीय झाले असेल तरी इलेक्ट्रॉनिक वास्तूचा गैर वापर त्याला कॉपी करणे म्हणतात. ज्यांनी केलीय फक्त त्यांना शिक्षा करा, बाकी पात्र उमेदवार वर नाही
@Dhananjay4INC खरच, विद्यार्थी वर्षानुवर्ष मेहनत व अभ्यास करून यश मिळवत देखील आहेत, पण काही अभ्यासात मेहनत न घेता, त्याना अपयश मिळालेल्या परीक्षा रद्द करण्यासाठी व फेरपरीक्षेसाठी, स्वतःला संधी मिळवण्यासाठी एका अपुष्ट फोटो चा आधारावर परमाणिक परीक्षार्थींची आयुष उध्वस्त करण्यासाठी मेहनत करत आहेत.
@Dhananjay4INC साहेब, आपण एकीकडे निष्पक्ष चौकशी ची मागणी करता, आणि दुसरीकडी चौकशी चा निर्णय अगोदरच फेरपरीक्षेची मागणी करता, यात तुम्हीच निष्पक्ष आहात का नाही, यावर प्रश्नचिन्ह उभे राहते. प्रामाणिक विद्यार्थ्यानी दुसऱ्यांनी केलेल्या गैरप्रकाराचा परिणाम का सोसावा.
@Dhananjay4INC अभ्यास करून पात्र झालेला उमेदवार यांना reexam च्या नावाखाली अन्याय करणे कितपत योग्य?
एका तथाकथित फोटोची चौकशीही पूर्ण झालेली नसताना थेट PMC Re-Exam किंवा Fraud म्हणणे योग्य आहे का?
आधी चौकशी, मग निर्णय!
@Dhananjay4INC तुम्हाला एवढीच अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची काळजी आहे तर का नाही तुम्ही BMC JE साठी प्रयत्न करत . सहा महिने उलटून गेलेल्या MJP JE चा रिझल्टसाठी तुम्ही का नाही प्रयत्न करत . एकदा तरी MJP ऑफिसला व्हिजिट करायची होती . फक्त पीएमसी सारखे चमचमीत मुद्दे उचलून यातील राजकीय स्वार्थ दिसतो
@Dhananjay4INC किती दिवस एका तथाकथित फोटोसाठी तुम्ही राजकारण करणार आहात. एकीकडे चौकशीच्या चालू असताना पुनर्परीक्षेची मागणी आणि दुसरीकडे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय न होऊ देण्याची दुप्पट्टी भूमिका यावरून सध्याच्या वातावरणाचा फायदा घेऊन तुमचे प्रयत्न राजकारण चमकवण्यासाठी आहेत असं दिसतं .
@Dhananjay4INC चौकशी आधीच सुरू असताना PMC वर फेरपरीक्षेसाठी दबाव आणणे कितपत योग्य? अनियमितता आढळल्यास निश्चितच कठोर कारवाई व्हावी; पण चौकशी पूर्ण होण्यापूर्वी परीक्षा गैरप्रकार ठरवणे आणि पालिकेवर दबाव आणणे योग्य नाही. निष्पक्ष चौकशी होऊ द्या, त्यानंतर जो निर्णय होईल तो सर्वांनी मान्य करायला हवा
@VijayKumbhar62 अभ्यास करून पात्र झालेला उमेदवार यांना reexam च्या नावाखाली अन्याय करणे कितपत योग्य?
एका तथाकथित फोटोची चौकशीही पूर्ण झालेली नसताना थेट PMC Re-Exam किंवा Fraud म्हणणे योग्य आहे का?
आधी चौकशी, मग निर्णय!
@VijayKumbhar62 चौकशी सुरू असतानाच PMC वर फेरपरीक्षेसाठी दबाव आणणे कितपत योग्य? आधी निष्पक्ष चौकशी होऊ द्या; अनियमितता सिद्ध झाल्यास योग्य निर्णय घ्यावा. प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय नको.
@VijayKumbhar62 अभ्यास करून पात्र झालेला उमेदवार यांना reexam च्या नावाखाली अन्याय करणे कितपत योग्य?
एका तथाकथित फोटोची चौकशीही पूर्ण झालेली नसताना थेट PMC Re-Exam किंवा Fraud म्हणणे योग्य आहे का?
आधी चौकशी, मग निर्णय!
@VijayKumbhar62 निकालात नाव न आल्याने काही घटकांनी स्वार्थापोटी संभ्रम निर्माण केला आहे. रिझल्टनंतर आंदोलन करून परीक्षा रद्द करण्याची मागणी प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. PMC मध्ये संशयास्पद प्रकार घडलेले नाहीत.
@Dhananjay4INC फेरपरीक्षा म्हणजे प्रामाणिक मुलांवर न्याय असे होत नाही..मुलांनी खुप अभ्यास करून या परीक्षांमध्ये गुण मिळवले आहे.दोषी वर निश्चित कारवाई झाली पाहिजे पण फेरपरीक्षा घेऊन प्रामाणिक मुलांचे नुकसान करू नये.फेरपरीक्षा घेऊन पण परत fraud झाला तर नुकसान फक्त प्रामाणिक मुलांचे होते.
@gajabhauX गजाभाऊ, PMC ने याबाबत चौकशी सुरू केली आहे. मग चौकशी पूर्ण होण्याआधीच Re-Exam ची मागणी करणे कितपत योग्य?
याबाबत प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षा दिलेल्या genuine विद्यार्थ्यांचाही विचार व्हायला हवा. आधी चौकशी, मग निर्णय!
@gajabhauX अभ्यास करून पात्र झालेला उमेदवार यांना reexam च्या नावाखाली अन्याय करणे कितपत योग्य?
एका तथाकथित फोटोची चौकशीही पूर्ण झालेली नसताना थेट PMC Re-Exam किंवा Fraud म्हणणे योग्य आहे का?
आधी चौकशी, मग निर्णय!
@gajabhauX अभ्यास करून पात्र झालेला उमेदवार यांना reexam च्या नावाखाली अन्याय करणे कितपत योग्य?
एका तथाकथित फोटोची चौकशीही पूर्ण झालेली नसताना थेट PMC Re-Exam किंवा Fraud म्हणणे योग्य आहे का?
आधी चौकशी, मग निर्णय!
@gajabhauX अभ्यास करून पात्र झालेला उमेदवार यांना reexam च्या नावाखाली अन्याय करणे कितपत योग्य?
एका तथाकथित फोटोची चौकशीही पूर्ण झालेली नसताना थेट PMC Re-Exam किंवा Fraud म्हणणे योग्य आहे का?
आधी चौकशी, मग निर्णय!
@gajabhauX 🛑 PMC
MPSC ही एक ऑफलाईन प्रकाराची परीक्षा होती आणि त्या मध्ये पेपर २ दिवस अगोदर लीक झाला होता या उलट पीएमसी ही एक ऑनलाइन परीक्षा होती आणि या मध्ये जो फोटो viral झाला आहे त्याला पेपर लीक न म्हणता इलेक्ट्रॉनिक वास्तूचा गैर वापर करून कॉपी करण्याचा प्रयत्न करणे आहे.