₹16,000 प्रतिमहा — फक्त एवढंच!
तीन वर्षं... तेच काम, तीच जबाबदारी,
पण वेतन? अपमानासारखं.
शिक्षण सेवक योजनेंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांना पूर्ण वेळ काम, वर्गातील तास, इतर शाळेच्या जबाबदाऱ्या – सर्व काही देण्याचं बंधन असतं. पण त्यांना मिळणारं वेतन घर चालवायला, मुलं शिक्षणात ठेवायला, आणि भाडं भरायला अपुरं ठरतं.
हा अन्याय किती काळ सहन करायचा?
शिक्षक देशाचं भविष्य घडवतात – पण त्यांचं भविष्य कुणी घडवणार?
सरकारने शिक्षण सेवक योजनेचा पुनर्विचार करावा,
पूर्ण वेळ काम करणाऱ्या शिक्षकांना सन्मानपूर्वक वेतन द्यावं.
कारण, शिक्षण ही सेवा नाही – ती राष्ट्रनिर्मिती आहे.
#ShikshanSevak #TeacherRights #EqualPayForEqualWork #RespectTeachers #StopExploitation
मा. @Dev_Fadnavis@mieknathshinde@AjitPawarSpeaks साहेब
आजही आपल्या आर्थिक विकसित महाराष्ट्रात शिक्षणसेवक कसे जगत आहेत! याची थोडी माहिती घ्यावी
पवित्र शिक्षण क्षेत्रात शिक्षकाची नोकरी मिळाल्यानंतरही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
नोकरी असूनही कर्ज करून जगावे लागत आहे
राज्यातील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक करण्यात आली असली, तरी याबाबत आलेल्या काही महत्त्वाच्या सूचना सभागृहात मांडल्या.
📌 शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पार पडला असला, तरी दुसरा टप्पा अद्याप सुरू झालेला नाही. शासनाने तातडीने हा टप्पा सुरू करावा.
📌 पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळल्या आहेत. त्या लवकरात लवकर दूर करून प्रक्रिया सुकर करावी.
📌नियुक्ती कालावधी पूर्ण झाल्यानंतर शिक्षण सेवकांना कायमस्वरूपी शिक्षक म्हणून नेमले जात असले, तरी त्यांना संपूर्ण वेतन मिळत नाही.
📌 पूर्वी शिक्षकांना तीन वर्षांसाठी शिक्षण सेवक म्हणून नियुक्त केले जात होते, मात्र आता याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे शिक्षकांची थेट कायमस्वरूपी नियुक्ती पहिल्याच दिवसापासून करण्यात यावी.
शिक्षकांच्या हितासाठी आणि शिक्षण व्यवस्थेच्या सुदृढतेसाठी वरील मुद्द्यांवर विधीमंडळ अधिवेशनात चर्चा करून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली.
Despite the Pavitra Portal's transparency, key issues remain:
📌 Start the second phase of teacher recruitment immediately.
📌 Fix issues from the first phase.
📌 Ensure full salaries for 'Shikshan Sevaks' after appointment.
📌 Appoint teachers permanently from day one.
Urgent action is needed to strengthen the education system and for the welfare of teachers.
#BudgetSession #Maharashtra #Mumbai #Recruitment #Education #Teachers
@ABPNews https://t.co/xuXWag2ZDc
What about this false news given by @abpmajhatv .Who has given u right to air false news just for trp? @ABPNews should take responsibility of it.
Claim: A Marathi TV channel has reported that examinations held by UPSC have been cancelled, in wake of #COVID2019
Fact: This is false. Any rescheduling if necessary, will be notified on the UPSC website, as stated in the PIB press release➡️https://t.co/KYgOACaFLY
#PIBFactCheck
@waglenikhil@abpmajhatv@CMOMaharashtra प्रश्नचिन्ह देऊन संदिग्ध बातम्या प्रसारित करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याबद्दल यांची चौकशी करावी. जनतेसमोर सत्य मांडायचे सोडून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत हे न्यूज चैनल.