मा. मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब आमच्या दिक्षाभूमी ला २०० कोटी रुपया मंजूर केले त्याचा विकासासाठी तो आम्हाला नोको हवा आहे. करायचा असेल तर त्या २०० कोठी कधी जगातल सगडयत मोठ वाचनालय तीते उभारा आणि जगातल्या लोकांना तीते वाचण्या साठी येऊ द्या.
मा. उपमुख्यमंत्री साहेब जरा तुम्ही ५ वर्ष साठी एवढी कॉन्ट्रॅक्ट दाराला घेत आहे. आणि ५ वर्ष नंतर त्याचा काम संपला तर त्याचा कुठला काम राहता नाही अशा तुमचा म्हणणं आहे. पण साहेब ५ वर्ष आमदार राहता आणि त्या नंतर आमदारकी घेतली तर पेन्शन घेता. तर तुम्ही पेन्शन सुद्धा घायला नोको हवा आहे
मा.
@RRPSpeaks
दादा मी MIDC Maharashtra याचा फॉर्म भारत होतो माझी कास्ट Sc आहे आणि Goverment Of Maharashtra माझा काढून १०६२.०० एवढी फी आकारत आहे. तर या बद्दल काही तरी वायला हवा. दादा आमची एवढी क्षमता नाही आहे फी भांयची.
@RRPSpeaksFC@iambadasdanve@Jayant_R_Patil
मा. मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब आणि मा. उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks साहेब कितीक पैसे लुटला आमचा काढून आज कास्ट वाल्या काढून तुम्ही ९०० रुपया फी ठेंवाली आहे आणि त्याचा काढून तुम्ही १०६२ रुपये घेत आहे. यामध्ये लक्ष द्या.आमची एवढी फी भरण्याची क्षमता नाही आहे
मा. पंतप्रधान @PMOIndia तुमचे आर्थिक सलगर @bibekdebroy हे संविधान बदलवण्याची भाषा करते आहे. तर यांच्यावर देश द्रोहाचा गुना दाखल वायला हवा.
#जय_भीम#जय_संविधान
I ordered @oneplus@OnePlus_IN earphones on site @Pickrr_ but he send me @RockWithboAt earphones.. And it's was duplicate kindly request to offical company please give solution on this.
@Pickrrhelpdesk I don't want to contact any person if you want to get touch with me so call on this no. 9075100438 other wise I will clam again the company with the help of video and invoice.
@Flipkart@ekartlogistics it's shameless things that if you are given delivered date 30/sep/2022 but you can't delivered parssale on 01/oct/2022 so please flipkart kindly think about it.
मा. @CMOMaharashtra साहेब जस तुम्ही दही हानी याला ५% आरक्षण नोकरी मधी दिला तशी आमची मागणी आहे. कि आमचा गावातला खेळ गिली दंडा याला सुद्धा ५ ते १० % आरक्षण महाराष्ट्र सरकारच्या येणाऱ्यया भरती मध्ये द्यवा.
देशातील OBC समाजाला न्याय फक्त आणि फक्त OBC नेतृत्व देऊ शकते. दुसऱ्या कुठल्यही समाजाचं नेतृत्व OBC समाजाला न्याय देऊ शकत नाही. खोटे श्रेय घेणं केव्हा सोडाल आणि OBC चा मुख्यमंत्री केव्हा बनवता ?
#OBCReservation
महनीय @CMOMaharashtra आणि @Dev_Fadnavis ,
वर्धा जिल्हा मधील हिंगणघाट, समुद्रपूर, शिंदी रेल्वे, या ३ सुद्धा क्षेत्र मढी खुप मोठी ढगफुटी झाली आहे. आणि खुप मोठया प्रमाणत पिकांचा आणि घरचा नुस्कान झाले आहे. त्या मुद्दे या क्षेत्राला ओला दुष्कड जाहीर करावा आणि याचा पंचनामे वाहावे.