@Shivsenaofc MLA @sanjaygaikwad34 यांनी राहुल गांधींविरोधात केलेले वक्तव्य अत्यंत विकृतचं नाही हे आम्हाला अमान्य आहे. अशा धमक्या आणि हिंसक वृत्तीला या राजकारणात स्थान नाही. या वक्तव्यामुळे त्यांची मानसिकता दिसते, त्यांच्या सारख्या नेत्याचे विधानसभेत बसणे हे महाराष्ट्राच्या राजकारणाला शोभत नाही!
भारताच्या राजकारणात गांधी परिवाराचा मोलाचा वाटा आहे! गांधी परिवाराने या देशासाठी अनेक कामे केली आहेत आणि इंदिरा गांधी-जी आणि राजीव गांधी-जी यांनी या देशासाठी आपल्या प्रणाची आहुति देखील दिली आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही.
आम्ही @INCIndia ची विचारधारा जपणारे आहोत आणि आमच्या नेत्या विरोधात असे वक्तव्य आम्ही अजिबात स्वीकारणार नाही.
त्यामुळे जर सरकारने आणि @mieknathshinde, @Dev_Fadnavis आणि @AjitPawarSpeaks ह्यानी त्वरित कारवाई नाही केली तर सर्वांना समजेल की सरकारचं या व्यक्तव्याला मूकसमर्थन आहे म्हणून कारवाई न केल्यास कॉंग्रेस शांत बसणाऱ्यातली नाही!
@INCMumbai@INCMaharashtra@VarshaEGaikwad@RahulGandhi
#ArrestSanjayGaikwad #SanjayGaikwad #StopHateSpeech
By the grace of Almighty Allah , I was discharged today from the hospital and I headed straight to the Assembly Session !
I want to humble thank each and everyone specially my family , my wellwishers , my #mumbadevi assembly family , my brothers & sisters & my supporters who helped & prayed for my speedy recovery !
I would also like to thank #SaifeeHospital , doctors , nurses & staff who worked round the clock making sure I recover soon !
Once again i thank everyone for their love , prayer & blessings in times like these & always !
#Health #AssemblySession #Mumbai #AwaamKiAwaaz
सत्य की रक्षा हर धर्म का आधार है!
लेकिन रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने शहीद अग्निवीर के परिवार को सहायता मिलने के बारे में संसद में झूठ बोला।
उनके झूठ पर शहीद अग्निवीर अजय सिंह के पिता जी ने खुद सच्चाई बताई है।
रक्षा मंत्री को संसद, देश, सेना और शहीद अग्निवीर अजय सिंह जी के परिवार से माफी मांगनी चाहिए।
Wishing @priyankagandhi ji the very best as she gonna contests the Lok Sabha seat from Wayanad, best wishes for victory in advance! May your vision and dedication inspire many like me and lead to positive change.
#Wayanad#PriyankaGandhi
३१- मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी । INDIA Alliance शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
प्रचारार्थ "जाहीर सभा"
प्रमुख मार्गदर्शक : सन्मा. श्री. @AUThackeray साहेब, आमदार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिवसेना नेते | युवासेना प्रमुख
सन्मा. श्री. @prithvrj साहेब, माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, काँग्रेस नेते
सन्मा. श्री. @mlaAminPatel जी, आमदार (काँग्रेस)
सन्मा. श्री. @rais_shk जी, आमदार (समाजवादी पार्टी)
मुंबादेवी विधानसभा
स्थळ : गोल देऊळ, मौलाना आझाद रोड, (डंकन रोड)
दिनांक : सोमवार दि. १३ मे, २०२४
वेळ : सायंकाळी ६.०० वा.
#ArvindSawant #आपलामाणूस #दक्षिणमुंबई #LokSabhaElections2024 #मशाल
@OfficeofUT
मैं दक्षिण मुंबई - मुम्बादेवी विधानसभा क्षेत्र के सभी निवासियों का अभिनंदन आभार व्यक्त करता हूँ। आप लोगो ने चुनाव प्रचार में हमें बोहत प्यार और स्नेह दिया, मैं आप लोगो से अनुरोध करता हूँ आइए हम साथ मिलकर इतिहास रचें। आने वाली *20 मई 2024* को होने वाले लोकसभा चुनाव में इंडिया गठबंधन - महाविकास अघाड़ी के लोकप्रिय उमेदवार *श्री. @AGSawant जी* को *मशाल* निशानी के सामने *१ नंबर* का बटन दबाकर अपना कीमती वोट दे कर उन्हें विजय बनायें और लोकसभा में भेजेंगे इंडिया गठबंधन को मजबूत करेंगे।
धन्यवाद आपका *अमिन पटेल*
विधायक एवं उपनेता कांग्रेस पार्टी
#Mashal #INDIA #MVA #Mumbai #Voting
Hearty congratulation to all successful HSC students for securing good marks & their parents too & all the best for their future! #HSCResults#HSCResults2024