@jayeshwavhale@Liberal_India1@TawdeVinod ते शालेय शिक्षण मंत्री असताना डबा घेऊन रस्त्याने पैसे जमा करत होते. आणि शिवरायांच्या पुण्यतिथीला रायगडावर ढोल वाजवत होते. एवढे तर हुशार आहेत तावडे साहेब
@migratorscave आता टारगेट महात्मा जोतिबा फुले का??? महात्मा ज्योतिबा फुलेंनी आधीच चिरंजीवी परशुरामाला पत्र लिहिले होते त्याचं उत्तर अजून देता आलं नाही. गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, ब्राम्हणांचे कसब अशी ग्रंथसंपदा निर्माण करून तथाकथित समाजव्यवस्थेचे वाभाडे काढले.
@AcharyaBhosale सध्या भोंदू बाबांचे अच्छे दिन सुरु आहेत त्यामुळे जनतेने कोणत्याही स्वयंघोषित बुवा, बाबा, महाराज, आचार्य यांच्या नादी लागून आपले कुटुंब उद्ध्वस्त करु नये.
@augustkrantii_ खरात बुद्धीस्ट नाही . तो 96k मराठा आहे. कॅप्टन अशोक एकनाथ खरात, मु. कहांडळवाडी, पो. वावी, ता. सिन्नर, जि नाशिक. मामाचे गाव - काकडी (शिर्डी विमानतळ) जि. अ नगर.
@Core_punekar यासाठी तु परत शाळेत जायला हवं. Hindu marriage act व Muslim marriage act यांचा आधी अभ्यास कर नंतर संविधानावर बोल. तेवढी तुझी क्षमता नाहीच.