संस्थापक अध्यक्ष - साईप्रस्थ सोशल फॉउंडेशन , प्रदेश चिटणीस - राष्ट्रवादी युवक काँग्रेस महा.राज्य
मा.प्रदेश सरचिटणीस- राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस महा राज्य
@kritisanon when i seen ur ad , i feel u r going for honeymoon not for Raksha bandhan !! Such shameful ad you have done
So please don’t excuse on this matter
You can wear clothes or not thats ur choice we know but u r staying in society that mind it 🤯👍🤝🍫
@priyankac19 आपली पात्रता बघून बोलाव अस तरी मला वाटते , तुम्हांला राज्यसभा कशी आणि का बर भेटली हे समस्त देशाला माहिती आहे
ज्यांच्या बद्दल बोलतायेत त्यांनी एकदा फक्त हामी भरली तर संपूर्ण विपक्ष @nitin_gadkari साहेबांच्या समर्थनात उभी होईल काँग्रेस वगळून , अजातशत्रू व्यक्तिमत्व आहे
ठोस भूमिका ठाम निर्णय...❤️✌️
बोले तैसा चाले त्याची वंदनीया पावले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दमदार नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजित दादा पवार साहेब यांना #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
नागेशभाऊ मंदाताई धनराजजी देडमुठे
अध्यक्ष - साईप्रस्थ सोशल फॉउंडेशन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर येथील नर्सिंग महाविद्यालयातील सीट मॅट्रिक्स मधील दरवर्षी सुरु असलेला घोळ नागपूर मेडिकल अधिष्ठाता यांच्या निदर्शनास आणून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी करिता निवेदन देऊन केली मागणी
- नागेश देडमुठे प्रदेश चिटणीस रा.यु.कॉ महा प्रदेशnag
@SVW790@RahulGandhi शिवानी काँग्रेस मध्ये आंतरीक मतभेद इतके जास्त आहेत त्यामुळे बीजेपी (महायुती) ला हरवायचं स्वन हे स्वप्नच राहणार आहे .सांगायचं झाल तर तु स्वतः काँग्रेस उमेदवाराचा प्रचार नाही केलाय अजून काय सांगू , जनता आता जागरूक आणि समजदार झालेली आहे म्हणून जनतेने महायुतीला मतदान करतात.
#लोकसभानिवडणूक२०२४#बारामती
बारामती लोकसभा क्षेत्राचे सक्षम,कार्यक्षम संवेदनशील,जनतेची बांधिलकी असलेले मा.सौ सुनेत्रा अजित पवार(वहिनी)यांच्या घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड बहूमताने विजयी करावे.
मग लक्ष्यात असू द्या⏰
नागेश मंदा धनराजजी देडमुठे
प्रदेश सचिव - रा.यु.कॉ महा
#लोकसभा2024#बारामती
बारामती लोकसभा क्षेत्राचा विकास म्हणजेच अजित दादा पवार @AjitPawarSpeaks यांच्या मार्गदर्शनात भरभक्कम विकासाची गाडी पुढे नेण्यासाठी सक्षम , कार्यक्षम , संवेदनशील , जनतेची बांधिलकी असलेले मा.सौ सुनेत्रा अजित पवार (वहिनी) यांच्या घड्याळ चिन्हा समोरील बटन दाबून
प्रचंड बहूमताने विजयी करावे.
देशाच्या तसेच बारामती लोकसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी एक पाऊन पुढे
मग लक्ष्यात असू द्या ⏰
फिर से एक बार Narendra Modi सरकार
अबकी बार 400 पार ⏰🚩⏰
नागेशभाऊ मंदाताई धनराजजी देडमुठे
प्रदेश सचिव-राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश