Leadership is not about managing the https://t.co/JeDEuq8f5c is about creating systems that leave future generations healthier, safer, and stronger than we found them .
#TukaramMundhe#Leadership#FDA
चिप्स बटाटे वेफर्स कारखान्यातील हा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया शेअर होतोय,
पण मग वर कारवाई झालेला व्हिडिओ अजून तरी आला नाही.
तो लवकरच जनते समोर येईल हिच अपेक्षा.
@Tukaram_IndIAS@Dev_Fadnavis@DGPMaharashtra
@fssaiindia
उपक्रम एकदम भारी आहे सर पण राज्यातील सर्वच क्षेत्रातील विचारवंतांची मुलखात घ्या खास करुन #आंबेडकरीचळवळ मध्ये काम करणारे विचारवंत यांची घ्या
आपले काम विचारांची बैठक एकदम चांगली आहे पण आपल्या #कॉंग्रेस पक्षातील नेते पुढारी यांना ती आवडणार काय ते आपल्या सोबत येतील काय ❓️
शेतकऱ्यांसाठी तुरुंगवास पत्करणारा कार्यकर्ता ते वऱ्हाडी भाषेचे 'चालते-बोलते विद्यापीठ' डॉ. प्रा. विठ्ठल वाघ. संत गाडगेबाबांच्या विचारांतून घडलेला हा संवेदनशील माणूस आयुष्यभर माणुसकी आणि श्रमसंस्कृतीची मशाल घेऊन चालत राहिला. शेतकऱ्यांचा लढा, कविता, कादंबरी, चित्रपटांच्या पटकथा, सध्याचे 'दलिंदर' राजकारण आणि आजची तरुण पिढी यावर झालेला हा अत्यंत समृद्ध संवाद नक्की पहा.
सर्वोदय पॉडकास्टची सुरुवात वाघ सरांच्या कसदार आणि धारदार मुलाखतीने होतेय याचा मला विशेष आनंद आहे.
युट्यूबवर पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा -
📎 https://t.co/FmoUwCpsPu
#SarvodayaPodcast #ViththalWagh #ProfViththalWagh #VarhadiBhasha #VarhadiSahitya #Vidarbha #MarathiPodcast #MarathiLiterature #KaviViththalWagh #Shetkari #FarmerIssues #RuralCulture #SantGadgeMaharaj #MarathiCulture #VarhadiPandhari #Debu #KalyaMatitTiphanChalte #InspirationalStories #SocietyAndCulture #MarathiMotivation #VidarbhaCulture #MarathiInterview #PodcastIndia #Sarvodaya #MarathiContent #SocialReformer #MarathiPoetry #Humanity #YouthInspiration @INCMaharashtra
खानदेशी फुंके... याला जगात तोड नाही.
गरमागरम कढीतील फुंके आणि गरमागरम भाकरी एकदा खाऊन बघा,
खानदेशी फुनके (वाफोले) हा खानदेशातील एक अत्यंत लोकप्रिय पौष्टिक खाद्यपदार्थ आहे.
पुणे-मुंबईत जगभरातील खाद्यपदार्थ मिळतात,पण महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ उपलब्ध नसतात.
मार्केटिंग जरुरी आहे.
@Tukaram_IAS@FDA_MAHARASHTRA महाराष्ट्र राज्यात बाहेरील राज्यातून येऊन काही लोक मेडिकल स्टोअर उघडत आहेत त्यांची डिग्री ईतर डॉक्युमेंट्स खरे आहेत की नाही या विषयावर आपण लक्ष दिले पाहिजे.
"हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या, समोर लगेच पाण्याच्या बाटल्या ठेवू नका"
- तुकाराम मुंढे यांचा आदेश
अनेक हॉटेल्समध्ये ग्राहक बसताच टेबलावर मिनरल वॉटरच्या बाटल्या
ठेवल्या जातात. अनेकदा ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध
आहे की नाही, याची माहितीही दिली जात नाही. परिणामी, गरज
नसतानाही बाटलीबंद पाणी विकत घ्यावे लागते.
हा निर्णय केवळ पाण्याबद्दल नाही, तर ग्राहकांच्या हक्कांबद्दल आहे.
@BMGFIndia भारत देशात आणि जागतिक स्तरावर फक्त आरोग्य सेवा आरोग्यासाठी लागणारी गुंतवणुक यांच विषयावर काम करते का ❓️
भारत देशात खास करुन ग्रामीण भागात शिक्षण उच्च शिक्षण जल सिंचन प्रकल्प आर्थिक साक्षरता
सामाजिक न्याय यावर काम केले पाहिजे
@satishgawai1982
भारताचा जागतिक स्तरावर लसींचे महासत्ता केंद्र बनण्याचा प्रवास हा एक दीर्घकालीन गुंतवणुकीचा इतिहास आहे—विज्ञानामध्ये, उत्पादनामध्ये आणि सार्वजनिक आरोग्याला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या भागीदारींमध्ये केलेली ही गुंतवणूक आहे.
महाराष्ट्रालाही माध्यम मराठी आणि इंग्रजी भाषा विषय,अशा द्विभाषा सूत्राची आवश्यकता आहे.इतर भाषा ज्यांना गरज आहे, ते शिकतीलच.भारत ही भाषिक युनियन असल्यामुळ,तिला एका भाषेची गरज नाही.
महाराष्ट्र ताब्यात ठेवण्यासाठी मराठी लोकांना आता मोठ आंदोलन उभ कराव लागणार आहे.
#स्वायत्तमहाराष्ट्र
महाबळेश्वर मधे एवढे कर आकारले जातात, विकास तर काहीच होत नाही!
आणि हे पैसे घेणारे गुर्मी आणि दादागिरीने वागतात.
ह्यावर शासन का काही ठोस निर्णय घेत नाही?
#महाबळेश्वर
भाऊ आपला भ्रम आहे...राज्यातील एकतरी आमदार खासदार दाखवा ज्यांनी राज्याच्या प्रश्नावर आवाज उठवला.....
आणि विदर्भातील खासदार आमदार अमेरिका इराण आणि परदेशातील प्रश्न समस्या यावर चर्चा करतात...
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा ४०% भाग मुंबई उचलते,पण मुंबईच्या समस्यांकडे सरकारला लक्ष द्यायचे नसते.
विदर्भातील ६२ आमदार नागपूर अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांवर चर्चा घडवतात,मग महामुंबई प्रदेशातील ५५ आमदार मुंबईतील अधिवेशनात महामुंबईतील समस्यांवर चर्चा कां घडवून आणत नाही?
जय महाराष्ट्र!
क्रिकेटवेड्या भारतात असं एकमेव शहर जिथे फुटबॉल चा जिवंत उत्साह पहायला मिळतो याची दखल फिफा वर्ल्ड कप कडून घेतली जाते. शाहू महाराजांनी कोल्हापुरात या खेळाची आवड रुजवली, ती आजही कोल्हापूरकर टिकवून आहेत. भविष्यात #Kolhapur मधून फूटबॉलचे अनेक दर्जेदार खेळाडू घडू शकतात.
टायटनच्या फॅक्टरीला तमिळनाडू मध्ये जागा देताना तामिळ लोकांना काम मिळेल याची गॅरंटी तामिळनाडू सरकारने टाटांकडून घेतली.
एवढेच नव्हे तर टायटनची जगप्रसिद्ध धून
ए आर रेहमान यांनी भारतीय स्वरुपात आणली.
जात,धर्म विसरून भाषेवर एकत्र येण हे केवळ भावनिक आव्हान करून होत नाही तर त्याला कायदेशीर मान्यता हवी.
महाराष्ट्रात हे असे का होत नाही?
@AbhyasKendra@mnsadhikrut@drdeepakpawar
महाराष्ट्रात इतकं काही घडलंय.
तर अजुन एक घडावं.
शिवसेना मनसे विलिनीकरण व्हावे.
विलिनीकरणानंतर राज ठाकरे प्रदेशाध्यक्ष व्हावे.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, सुषमाताई यांनी पुढील निवडणुकीपर्यंत सतत न थकता महाराष्ट्रभर फिरावे.
मराठी माणूस नक्की जिंकेल.
पावसाने १५ दिवस काय हुलकावणी दिली, महाराष्ट्रातील जनता रडकुंडीला आली.
मागील दोन तीन वर्षे चांगला पाऊस झाला तर जनतेने पाणी हा विषय taken as granted घ्यायला सुरुवात केली.
- शेतकरी ऊस लागवडीत मग्न
- सरकार वृक्ष तोडीत मग्न
- Irrigation got ignored
- साखर कारखाने जोमात आली