त्या धोरणाची अंमलबजावणी कधी करणार? वेठबिगारी कधी थांबवणार? लाडकी बहीण,लाडका भाऊ, लाडका दाजी अश्या कित्येक योजना सुरू करणार? मात्र जी योजना प्रायोजित तत्त्वावर सुरू केली त्या राजस्थान,गुजरात,मध्यप्रदेश यांनी तेव्हाच बंद केली आमचे ग्रहण कधी सुटणार?
@dvkesarkar@mieknathshinde
आज गुरू पौर्णिमा....!
भारतात सर्वात जास्त विश्वास ठेवला तो म्हणजे "शिक्षकच " आज शासनाच्या विरोधात बदल न केल्याने नवनिर्वाचित 2000 पासून शिक्षकांना "शिक्षण सेवक" या नावाखाली वेठबिगारी करावी लागत आहे #शिक्षणसेवक_रद्द करून त्यांना कायम करण्यात यावे अस नव्या शैक्षणिक धोरण सांगितल.
40 दिवसात आचारसंहिता लागणार मग @dvkesarkar
उर्वरित शिक्षकभरतीचे काय❓ निवडणुका वर्षभर चालूच राहणार! म्हणून लवकरात लवकर Tait२ ची उर्वरित शिक्षकभरती करावी अन्यथा सुशिक्षित शिक्षकांनी किती वर्ष वाट पाहावी याबद्दल सांगावे @CMOMaharashtra@NANA_PATOLE@PawarSpeaks@AUThackeray
04 जून अंतिम अल्टिमेटम शिक्षणमंत्री केसरकर मनुस्मृती जिवंत करू नका, घेतलेलं धोरण रद्द करा अन्यथा 05 जून नंतर गाठ पँथरशी आहे.
राज्यभर ऑल इंडिया पँथर सेना निवेदन देत आहे. निषेध करत आहे, यानंतर आक्रमक आंदोलनाचा अचानक पवित्र घेतला जाईल. पँथर दणका काय असतो हे दाखवून देऊ!
#AllindiaPantherSena