म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागणार अस संकेत मानायचे?
पंतप्रधान थेट खासदारांना सांगतात मी तुमच्या पाठीशी आहे...
ही तीच महाशक्ती आहे ना?!
महाशक्ती पाठीशी आहे म्हणूनच आतापर्यंत सगळ व्यवस्थित सुरू आहे?!
बरं झालं पंतप्रधान यांनी स्पष्ट केले त्यांना काय अपेक्षित आहे!
ध्यान से सुनिए।
@dhruv_rathee को मोदी जी पहले कह रहे थे “सख़्त क़ानून है”
अब कह रहे हैं “सख़्त क़ानून बनाऊँगा”
2024 NEET पेपर लीक में, पहले आरोपियों को ज़मानत दिलवाई, अब CBI ने मुख्य आरोपी संजीव मुखिया के ख़िलाफ़ कोई सबूत पेश नहीं किया और वो बरी हो गया।
मोदी ने निर्लज्जता की सारी हदें पार कर दी हैं।
महात्मा गांधी को कुली कहकर अंग्रेज़ों ने ट्रेन से बाहर फेंक दिया था। इस अपमान का बदला भारत ने अंग्रेज़ों को खदेड़कर लिया। आज भारत के युवाओं को कॉकरोच कहा गया है, देश भाजपा सरकार को उखाड़ फेंकेगा।
@Jairam_Ramesh@Pawankhera
Dear Mumbai Police @MumbaiPolice since when have we started detaining journalist for doing their job? During emergency we heard stories of journalists not being allowed to do their work.. it's happening in 2026 too? That too in Mumbai? @Dev_Fadnavis
I would like to thank Shiv Sena UBT MP @AGSawant sir, former MP @SubhashiniAli ma’am for joining our protest and standing with the students demanding resignation of Dharmendra Padhan.
शिर्डी, कोपरगाव, संगमनेर, राहाता पोलिस स्टेशनला शिवसैनिकांना नजरकैदेत ठेवणे ही सरकारची झुंडशाही आहे!
(डरपोक गद्दार)
भाऊसाहेब वाघ चौरे यांनी गद्दारी केल्यानंतर आज प्रथमच शिर्डी येथे आले . मोठ्या पोलिस बंदोबस्तात !त्यांना कोणीही जाब विचारू नये, म्हणून सकाळी १० वाजल्यापासून शेकडो शिवसैनिकांना Shirdi Police Station, Kopargaon City Police Station, Kopargaon Taluka Police Station, Sangamner City Police Station, Sangamner Taluka Police Station, Rahata Police Station येथे नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.
गद्दार खासदार ज्या रस्त्याने प्रवास करत आहेत, ते रस्ते पूर्णपणे बंद करून ठेवण्यात आले आहेत.
,अहिल्यनगर पोलिसांना शिवसैनिकांना अटकेत ठेवण्याचे आदेश स्वतः @Dev_Fadnavis यांनी दिले आहेत का? ही सरकारी दहशत आहे का?
उघडपणे फिरण्याची हिम्मत नाही, तर गद्दारी केली कशाला?
अहिल्यानगर पोलिसांनी तत्काळ सर्व शिवसैनिकांना सोडावे!
SP Mummaka Sudarshan यांना विशेष विनंती - ही अन्याय्य कारवाई थांबवा.
@NagarPolice@mieknathshinde@AUThackeray@iambadasdanve@DGPMaharashtra
शत्रु पक्षाच्या मदतीने चार्टर विमान पाठवून आमदार खासदार फोडून त्यांना वाय प्लस सुरक्षा पुरवणारे एकनाथ शिंदे भारीच...
पण अशा भारी असणाऱ्या "एकनाथा"ला भारी बनवणारे , रिक्षा चालकापासून चार्टर्ड विमान घेण्यापर्यंतची क्षमता निर्माण करणारे ठाकरे ग्रेट आहेत.....
यंदा पीक चोरीला गेलं... चोरांनी घाबरून Y+ सुरक्षा घेतली.. ते टायगर नाही हे त्यांनी सिद्ध केलं यातच आलं.. चला चोरांचं भलं व्हावं ही प्रार्थना करूया... आणि पुन्हा नव्याने पेरणीला लागू या...
@ShivSenaUBT_ @
तुम्ही कितीही त्याच्यावर हसा, त्याची टर उडवा. पण एक दिवस त्याचा दिवस नक्की येणार, भले भले चाणक्य तो चड्डीत मुतवणार.
कारण फक्त तो निर्भिड आहे🚩
बाळासाहेब ठाकरेंच्या चेल्याला तुम्ही निष्ठा शिकवू शकत नाही. @rautsanjay61 🫡
We invite all students, parents, activists, and every patriot to join us on 20 June at Jantar Mantar, New Delhi, to demand the resignation of Dharmendra Pradhan.
In the last 48 hours, five students have died by suicide. We cannot remain silent. We need to act now!
#ChaloDilli