@AbhijitKaran25 अभिजितजी तुम्हाला व तुमच्या पत्रकारितेला माझा लाख लाख सलाम!
महाराष्ट्रातील कोणत्याही पत्रकाराने आजअखेर ही हिम्मत दाखवली नव्हती..एवढंच काय साधी चर्चा ही घडवून आणली नव्हती कधी!असो..आता सुरुवात केलीय तुम्ही।@RahulAsks@PrasannJOSHI@abpmajhatv@rajivkhandekar
20
मा. @JayantAsgaonka1 साहेब,१नोव्हेंबर २००५ पूर्वीचे व नंतरचे असा भेद न करता महाराष्ट्रातील सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण विधीमंडळात आग्रह धरावा,ही महाराष्ट्रातील लाखों कर्मचाऱ्यांवतीने आग्रहाची विनंती.
#सर्वांनाच_हवी_जुनी_पेन्शन
20
मा. @JayantAsgaonka1 साहेब,१नोव्हेंबर २००५ पूर्वीचे व नंतरचे असा भेद न करता महाराष्ट्रातील सर्व विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आपण विधीमंडळात आग्रह धरावा,ही महाराष्ट्रातील लाखों कर्मचाऱ्यांवतीने आग्रहाची विनंती.
#सर्वांनाच_हवी_जुनी_पेन्शन
काँग्रेसशासित राजस्थान, छत्तीसगडप्रमाणेच महाष्ट्रातही निवृत्त राज्य सरकारी कर्मचा-यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सोलापूर दक्षिणचे लोकप्रियआमदार @DeshmukSubhash विधानसभेत कर्मचाऱ्यांच्या 10L₹ सानुग्रह अनुदानाच्या प्रलंबित प्रस्तावाची चौकशी करून तात्काळ लाभ देण्याची तसेच 2005 नंतर नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी सभागृहात केली
Hon @DeshmukSubhash#ThanksBapu
@pratibhadhanor3 आपण दुखीतांचा , वंचितांचा आवाज बनलात.nps ही केंद्रसरकारची योजना असून त्यात आज रोजी राज्यशासनास 14% हिस्सा द्यावा लागत आहे. त्याचा देखरेखीसाठी वेगळा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे जूनी पेन्शन लागू करून शासन सध्या होणारा खर्च वाचवून त्याचाव्याजात पेन्शन देऊ शकाल..
@NANA_PATOLE साहेब आपण अजितदादा काय म्हणतात याकडे लक्ष न देता काँग्रेस पक्षाच्या अजेंडा मध्ये जुनी पेन्शन चा विषय घ्या व जुनी पेन्शन लागू करा. कर्मचारी काँग्रेस पक्षा बरोबर आहे.
रेलवे का 60% स्टाफ है, जो न्यू पेंशन स्कीम के तहत आता है।
हम माँग करते हैं कि न्यू पेंशन स्कीम को बंद करके ओल्ड पेंशन स्कीम के तहत स्टाफ को लाया जाए, ताकि जनता की सेवा करने वाले स्टाफ को रिटायरमेंट के वक्त कुछ मदद मिल सके: श्री @GurjeetSAujla#CongressInParliament
आज विधानसभेत आदरणीय आमदार @pratibhadhanor3 मॅडम, यांनी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी मा.अजितदादांकडे केली त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम पेन्शन फायटर बंधू भगिनींच्यावतीने आपले आभार..!!
दादा, आपण तातडीने यावर निर्णय घ्यावा, ही विनंती.
@AjitPawarSpeaks