स्वाभिमानी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य
जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी नागपूर येथील यशवंत स्टेडीयम 23 डिसेंबर वेळ सकाळी 11 ते 5 पर्यत धरणे आंदोलन आहे तरी, महाराष्ट्रातील तमाम पेन्शन पिडीत शिक्षक शिक्षकेत्तर बंधू भगिणी यांना नम्र विनंती की आंदोलनात सक्रिय सहभागी व्हा
रोज एका DCPS धारक बांधवांचा दुर्दैवी मृत्यू होऊन त्यांच्या कुटुंबावर अपरिमीत आघात होत आहे.एवढे वर्षे सरकारची सेवा केल्यानंतर , आता सरकारने त्या कुटुंबांची जबाबदारी घ्यायला हवी.
पण सरकार म्हणतयं ..तुमचा आमचा संबंध संपला.
#जुनी_पेन्शन_लागू_करा@OfficeofUT@RRPSpeaks@dnyanada24