जिनको भ्रम है कि #पुरानीपेंशन घर में बैठकर मिलेगी, कृपया वे महाराष्ट्र के भाइयों का संघर्ष देखें, मासूम बच्चा पिता के संघर्ष का साक्षी बना है,और ,,,लोग एक धरने में जाना होता है तो ज्ञान बांटते हैं, ज्ञान नहीं साथ चाहिए !
#OPS#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण@vijaykbandhu@VinayakChauthe
वर्ध्याचे मविआ NCP शरद पवार पक्षाचे खासदार श्री अमर काळे साहेब यांची उपोषण स्थळी भेट व चर्चा..
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण दिवस 4 था..
( update 5 oct 2024, 6.20 pm )
#जुनी_पेन्शन_आमरण_उपोषण बाबत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले @NANA_PATOLE यांनी दिले पाठींबा पत्र..
नागपूर पदवीधर आमदार अभिजित वंजारी @wanjarri यांच्यामाध्यमातून पत्र सुपूर्द..सोबतच उपोषणकर्त्यांना पाणी घेण्याची केली विनंती..
संघटनेतर्फे काँग्रेस पक्षाचे आभार मात्र पानी घेण्याबाबत कोणताही निर्णय नाही..
धन्यवाद नाना भाऊ 🙏