#लिपिक_टंकलेखक व कर सहाय्यक भरती प्रक्रियेतील अडचणी दूर होऊन हजारो विद्यार्थ्यांची ताबडतोब नियुक्ती देणे गरजेचे आहे.
माननीय लोकसेवा आयोगाने न्यायालयीन अडचणी असतील किंवा इतर बाबी, याबाबत व्यवहार्य तोडगा क��ढून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही विनंती ! तसेच राज्यातील राज्य शासनाला विनंती आहे, उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देण्यासाठी पाउले उचलण्यात यावी.
#MPSC #MPSC_Clerk
@Drsuvarnas @mpsc_office @Dev_Fadnavis @mieknathshinde @AUThackeray @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @AbhiPawarBJP .
- 1457 ITI INSTRUCTOR पदभरती मधील १०६३ ला नियुक्ती मिळाली.उर्वरित 394 उमेदवारांना नियुक्ती मिळाली नाही
- भरती सुरू होऊन 2 वर्ष झाले.
- आता सरकार व प्रशासनाला विनंती करून आम्ही थकलो. आता तरी मुलांना joining तात्काळ द्यावी.
मुले आझाद मैदान येथे आंदोलन करत आहेत. जो पर्यंत यांच्या नियुक्त्या होत नाही तोपर्यंत हे आंदोलन करत राहणार आहेत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@MPLodha
संदर्भ : आप महाराष्ट्र /२०२४/२००९०३
प्रति,
मा. मंगलप्रभात लोढा
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
महाराष्ट्र राज्य
विषय - आचारसंहितापूर्वी १४५७ पदापैकी उर्वरित ३९४ विद्यार्थ्यांना कोर्टाच्या निर्णयास अधीन राहून (Subject to outcome of court result) नियुक्ती देण्याबाबत.
माननीय महोदय,
आपल्या अखत्यारीतील "शिल्प निर्देशक" (ITI Instructor) च्या १४५७ पदांसाठी ऑगस्ट २०२२ मध्ये जाहिरात प्रदर्शित करण्यात आली होती. त्यानुसार सप्टेंबर २०२२ मध्ये पूर्व परीक्षा घेण्यात आली व नंतर जून २०२३ मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. मुख्य परीक्षेनंतर संपूर्ण कागद��त्र पडताळणी प्रक्रिया पूर्ण होऊन १४५७ पैकी १०६३ उमेदवारांना न्यायालयाच्या निर्णयास अधीन राहून नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत व उर्वरित ३९४ उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या वेळेस काही उमेदवार न्यायालयात गेले असल्यामुळे हि भरती थांबली आहे.
"कोर्टाचा जो काही निर्णय भविष्यामध्ये येईल तो आम्हा उमेदवारांना मान्य असेल" या अटीवर या ३९४ उमेदवारांची न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून व��धानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अगोदर नियुक्त्या द्याव्यात हि या उमेदवारांची मागणी आहे.
आपणांस विनंती करण्यात येत आहे कि वरील मागणीचा विचार करून योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
धन्यवाद,
@MPLodha @mieknathshinde
THE BUSY MAN'S WAY TO TRADE
is to swing trade stocks and nothing else!
Trading shouldn't be done watching stock prices all-day long.
https://t.co/qHPAlqWuud
shows you how to trade with limited time and low stress.
Learn trading from a VERIFIED CHAMPION. Join his telegram:
मा. @mpsc_office
लिपिक टंकलेखक 2023 पूर्व परीक्षा होऊन एक वर्षापेक्षा जास्त काळ आणि मुख्य परीक्षा होऊन पाच महिने झाले आहेत. आयोगाने याचा गंभीरपणे विचार करावा आणि लवकरात लवकर निकाल लावून कौशल्य चाचणीचे वेळापत्रक जाहीर करावेत.
#Declare_Clerk_Result
#राज्यसेवा_2024_जागावाढ#राज्यसेवा_2024_1500
राज्यसेवा संवर्गात 35 उपसंवर्ग असूनही फक्त 12 उपसंवर्गांची केवळ 205 जागांसाठीची जाहिरात काही दिवसापूर्वी MPSC कडून प्रसिद्ध झाली आहे, या जाहिरात मध्ये सर्व 35 संवर्गाची 1500+ जागावाढ शासनाने करावी ही विनंती.
Last_Objective_Attempt
@MPLodha@MPLodha साहेब, आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
@mlamangeshbjp दादा तुम्ही आम्हाला शब्द दिला होता, की joining मिळवून द्याल. ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती🙏.
#iticraftinstructor
@MPLodha महोदय , आपण त्वरित ITI craftinstructor 1457 च्या भरती प्रक्रियेत लक्ष घालून , हजारो विद्यार्थ्यांना तात्काळ नियुक्ती देऊन सर��वांचे समाधान करावे ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही सर्व विद्यार्थी विनंती करतो . आपण गांभीर्याने लक्ष द्याल ही अपेक्षा .
स्तुत्य मागणी. धन्यवाद !!
MPSC व्दारे भरल्या जाणाऱ्या लिपिक पदांसाठी १:५ हा रेशो असावा कारण मेगा भरती मधील हजारो उमेदवार MPSC लिपिक परीक्षेत उत्तीर्ण होण्याची शक्यता आहे, ते कदाचित स्किल टेस्ट देणारच नाहीत. तसेच ��ायपिंग स्किल टेस्ट घेताना काही किचकट अटी कमी कराव्या, यामुळे उमेदवार नाहकपणे बाहेर फेकल्या जाणार आहेत.
👉 लिपिकांची हजारो पदे रिक्त आहेत, २०२४ कंबाईन MPSC लिपिक जाहिरातीत राज्य सरकारने जास्तीत-जास्त पदांचे मागणीपत्र सरकारने MPSC कडे पाठवावे ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis @mpsc_office
जन औषधी दिनाचा जेनेरिक औषधांबाबत देशातील लोकांमध्ये जागरुकता आणि आत्मविश्वास निर्माण करणे हा उद्देश आहे. हा दिवस प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना (PMBJP) च्या उपलब्धींचा उत्सव साजरा करण्याचा दिवस देखील आहे. सरकारच्या आरोग्य सेवांबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानेही हा दिवस साजरा केला जातो.
#जन_औषधि_दिवस #JanAushadhiDiwas
@MPLodha सर Document verification होऊन 20 दिवस झाले, ITI मधील 1457 आणि 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक���षा याद्या लवकर जाहीर कराव्या ही विनंती.
भारतातील पहिल्या 'संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमी'चा मुख्यमंत्री मा @mieknathshinde जी यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला.
या अकॅडमीद्वारे विविध प्रकारची प्रमाणपत्रे आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सदर अभ्यासक्रमाची रचना उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आली असून, नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षणाचा यात समावेश करण्यात आला आहे. याठिकाणी मॅकेनाईज्ड हाऊसकिपिंग, फ्रंट ऑफिस सेवा, इमारत देखभाल आणि सुरक्षा, फलोत्पादन, संभाषण कौशल्य इत्याद�� अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.
#SantGadgeBaba #SwachhBharatSkillAcademy
@mieknathshinde@MPLodha@MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
@mlamangeshbjp दादा Document verification होऊन 20 दिवस झाले, ITI मधील 1457 आणि 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल ��� पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या ही विनंती.
#iticraftinstructor
#dvet