उद्या, परवा आणि तेरवा अशा सलग तीन दिवसांत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे. अनेक विद्यार्थ्यांचे ट्रेन , एसटी बसमधून फोन येत आहेत की, ते रस्त्यातच अडकले आहेत. ते उद्या परीक्षा केंद्रावरही पोहचू शकत नाहीत. जर ते परीक्षा केंद्रावर पोहचू शकले नाहीत तर त्यांची मागील कित्येक वर्षांची तयारी अशीच वाया जाईल. या नैसर्गिक आपत्तीचा विचार करता, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्वरीत निर्णय घेऊन आगामी तीन दिवसांत होऊ घातलेल्या या परीक्षा स्थगित करून पुढे योग्य त्या दिवसांत या परीक्षा घ्याव्यात, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी ही मागणी करीत आहेत.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
जा. क्र. 048/2024 महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 चा निकाल जाहीर झाला पण ,
वरील परीक्षेमध्ये सुद्धा EWS -SEBC आरक्षणाचा घोळ झाला आहे.
कारण महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 या जाहिरातीला SEBC आरक्षण लागू केल्यानंतर SEBC विद्यार्थ्यांना त्यांच्या ���्रवर्गात जाण्यासाठी वेब लिंक ओपन करून देण्यात आले होते.
यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आपल्या प्रोफाईल मध्ये सुद्धा बदल झाला आहे असे गृहीत धरून ते विद्यार्थी गट ब परीक्षेचा फॉर्म जैसे ते परिस्थिती नुसार भरले यामुळे ते विद्यार्थी SEBC असून सुद्धा अनेक विद्यार्थी EWS मधूनच परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
या कारणे या परीक्षेच्या निकालामध्ये मूळ EWS विद्यार्थ्यावरती खूप मोठ्या प्र��ाणात अन्याय झाला आहे.
जे SEBC विद्यार्थी EWS मधून पास झाले आहेत त्यांना आयोगानुसार शेवटच्या टप्प्यात बाद करण्यात येईल असे सांगण्यात येते पण मूळ EWS विद्यार्थ्यांचा आरक्षणाचा हक्क येथे डावळला जात आहे .
खरं तर 103 वी घटना दुरुस्ती नुसार मिळालेल्या आरक्षणाचा हेतू सुद्धा येथे साध्य होताना दिसत नाही , त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 , 15 आणि 16 यांचे उल्लंघन होत आहे.
या परीक्षेमध्ये वरील स��स्यांमुळे मुळ EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रमाण सुद्धा दुसऱ्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रमाणे एवढे भरत नाही.
वरील सर्व समस्यांसाठी माननीय आयोग जबाबदार नसून सर्वस्वी स्वतः विद्यार्थी जबाबदार आहेत.
याच्यावरती काही तोडगा निघेल का...?
ही परीक्षा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकून राहील का...?
धन्यवाद...🙏🌱
@mpsc_office
@Drsuvarnas
@MeshramDayanand
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@mieknathshinde
@AjitPawarSpeaks
@OfficeofUT
@PatilKailasB
@OmRajenimbalkr
@INCMaharashtra
@INCHarshsapkal
@NCPspeaks
@RRPSpeaks
@kolhe_amol
@Ravikanttupkar1
@abpmajhatv
@TV9Marathi
@SakalMediaNews
@zee24taasnews
#MPSC
#EWS_Reservation
#EqualityforAll
#SEBC_Reservation
#राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात दोन दिवसापूर्वी पवार साहेबांनी आयोगाशी केलेल्या चर्चेनुसार विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची आज आयोगासोबतची बैठक नुकतीच पार पडली. या बैठक��त विद्यार्थ्यांनी त्यांच्या अडचणी आयोगासमोर मांडल्या आहेत. आता आयोगाने ��ेखील विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व सरकारने देखील कुठलीही अडचण आणू नये, ही अपेक्षा !
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ
@Dev_Fadnavis लोकशाही मार्गाने विद्यार्थी पुणे , छत्रपती संभाजीनगर यासह राज्यातील विविध भागात आज आंदोलन करत आहेत. @mpsc_office हे विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहे. त्यांनी तात्काळ लक्ष द्यावे व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी 45 दिवसांचा वेळ देऊन, राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलावी. तसेच गट ब च्या पदसंख्येत वाढ करावी.
@News18lokmat शांततामय मार्गाने चाललेल्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका.
आपल्याच व्हिडिओखाली आलेल्या प्रतिक्रिया पाहून एकदा आत्मपरीक्षण करा.
https://t.co/sXc0yGbn8w
s
युवांच्या हक्कांसाठी #साहेब सदैव मैदानात !
#combine जागावाढ तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांनी काल आदरणीय पवार साहेबांची भेट घेतली. या दोन्ही विषयात साहेब व्यक्तिशः लक्ष घालत असून आयोगाशी साहेबांनी बोलणे केले आहे. मुख्य परीक्षेसंदर्भात आजच निर्णय होईल, ही अपेक्षा आहे तर combine परीक्षेसंदर्भात साहेब मुख्यमंत्र्यांशी बोलणार असून जागावाढीचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लागेल.
#mpsc
#राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी वेळ मिळावा तसेच #combine जागावाढ या रास्त मागण्यांसाठी आज राज्यभरात विद्यार्थी आंदोलन करत आहेत, मुळात दोन्ही विषय आय���गाच्या आणि सरकारच्या अखत्यारीतले असूनही आयोग आणि सरकार एवढा निर्दयीपणा का करत आहे?
सरकारच्या निर्दयीपणामुळे विद्यार्थ्यांमध्ये लाचारीची भावना निर्माण होत आहे. सरकारने युवांच्या या आंदोलनाला हलक्यात न घेता त्वरित मागण्या मान्य कराव्यात. आंदोलनादरम्यान पोलीस विशेषतः पुणे शहर पोलीस दडपशाही करू पाहतात हे योग्य नाही, यापुढे अशी दडपशाही केल्यास सरकारला परवडणार नाही याची नोंद घ्यावी.
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#राज्यसेवा_postpone
#Combine_जागावाढ
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या आदर्श मूल्यांनी अलंकृत अशी भारतीय राज्यघटना लिहून भारतात लोकशाही राज्य प्रस्थापित करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत अमूल्य योगदान दिले. हजारो वर्षांच्या गुलामीच्या बेड्या तोडून त्यांनी दलित समाजाला आणि महिलांना स्वाभिमानाचे, स्वातंत्र्याचे आणि समानतेचे आयुष्य बहाल केले. गुलामीचा आणि अन्यायाचा अंधकार दूर सारून पीडित दलितांचे जीवन प्रकाशित करणाऱ्या प्रज्ञासूर्यास जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!
मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पूर्व परीक्षेच्या (#combine) विद्यार्थ्यांनी त्यांच्या परीक्षेच्या जागावाढ संदर्भात काल भेट घेतली. ही परीक्षा दोन वर्षांनंतर होतेय. त्यामुळे आयोगाने घेतलेल्या वयवाढीच्या निर्णयाचा फायदा सदर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर, ४८० जागांची म्हणजेच (PSI 216, STI 209, ASO 55, SR 0) ही जाहिरात तुटपुंजी आहे.
अशा परिस्थितीत जागावाढ करण्याची विद्यार्थ्यांची मागणी रास्त आहे. या सर्व जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने शासनाला आणि आयोगाला देखील जागावाढ करण्यास कुठलीही अडचण असण्याचं कारण नाही. य�� संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पत्र पाठवणार असून आज दूरध्वनीवर देखील संपर्क साधणार आहे.
राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ च्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळावा, ही देखील विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी मी आयोगाच्या अध्यक्षांशी बोललो असता, आयोगाने १५ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पाठवण्यास सांगितले होते. परंतु सदरील बैठक काही कारणास्तव का�� होऊ शकली नाही. ही बैठक आज होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी लक्षात आणून दिले आहे. यासंदर्भात आयोगाने विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा; सकारात्मक निर्णय घ्यावा.
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४
सरकार आणि आयोगास ठणकावून सांगतो की,
विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घेणे ही तुमची जबाबदारी आहे, कृपा नव्हे! त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित निकालापासून किमान ४५ दिवसांचा वेळ द्यावाच लागेल. ही केवळ मागणी नाही तर विद्यार्थ्यांचा हक्क आहे. तसेच
कंबाईन परीक्षेच्या सर्व संवर्गाच्या जास्तीत जास्त जागा तातडीने आयोगाकडे नो���द करा आणि जाहिरातीत कमाल पदसंख्या समाविष्ट करा.
वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीनुसार होणारी ही शेवटची मुख्य परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांचा आटापिटा सुरू आहे. त्यांच्या भविष्यासोबत खेळू नका..!!
#MPSC
#Postpone_MPSC_Mains_2024
#Last_Objective_Exam
विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ नोटीफिकेशनच्या दिवसापासून कमीत कमी ४५ दिवस पुढे ढकला.
Combine परीक्षेसाठी सर्व संवर्गाच्या जा��ा सरकारने आयोगाला पाठवाव्या आणि जाहिरातीत जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत.
हे सर्व निर्णय तातडीने घ्या नाहीतर आम्ही पक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरू.
: मा.श्री. हर्षवर्धन सपकाळ
अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी
#MPSC
#Postpone_MPSC_Mains_2024
#Last_Objective_Exam
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४
आमची सरकारला आणि आयोगाला नम्र विनंती आहे की,
विद्यार्थ्यांच्या म���गण्या तातडीने मान्य करून राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ नोटीफिकेशनच्या दिवसापासून कमीत कमी ४५ दिवस पुढे ढकला.
Combine परीक्षेसाठी सर्व संवर्गाच्या जागा सरकारने आयोगाला पाठवाव्या आणि जाहिरातीत जास्तीत जास्त पदे समाविष्ट करावीत.
हे सर्व निर्णय तातडीने घ्या नाहीतर आम्ही पक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरू.
#MPSC
#Postpone_MPSC_Mains_2024
#Last_Objective_Exam
@PawarSpeaks धन्यवाद साहेब, @mpsc_office आता दखल घ्यावीच लागेल . राज्यसेवा , कृषी, वने आणि अभियांत्रिकी मुख्य परीक्षा त्रुटीरहित पा��� पडाव्यात.
कंबाइन च्या जास्तीत जास्त जागा वाढवून विद्यार्थ्यांच्या २ वर्षाच्या प्रतिक्षेला न्याय द्यावा. @CMOMaharashtra
@PawarSpeaks#धन्यवाद_साहेब..🥰
राज्यसेवा परीक्षेच्या निकालात झालेल्या चुका सुधारून सर्वांना समान संधी उपलब्ध करून देण्यात यावी.. आणि संयुक्त पूर्व परीक्षा B जागावाढ झाली पाहिजे...🙏
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या समस्या व्यक्त क���ल्या.त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याच्या सोडवणुकीसाठी योग्य ती पावले उचलण्याची आणि त्यांच्या शैक्षणिक समस्या दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची हमी त्यांना दिली.
काल पुण्यामध्ये आपल्या मागणीसाठी जमलेल्या MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी जी कारवाई केली ती महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी भूषणावह नाही.समाजाच्या उन्नतीची स्वप्न उराशी बाळगत प्रशासनात येऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असायला हवं. महाराष्ट्राच्या जबाबदार नेतृत्वाने याचे भान बाळगत विद्यार्थ्यांना अनुकूल अशी व्यवस्था करायला हवी.
#आधारवड
राज्यात कोणत्याही घटकाला काही अडचण असेल तर त्याचा आवाज ऐकून घेणारी राज्यात एकमेव हक्काची व्यक्ती आहे ती म्हणजे आ���रणीय पवार साहेब!
सरकारच्या अन्यायाविरोधात काल पुण्यात रस्त्यावर उतरलेल्या #MPSC च्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनीही अन्यायच केला.. यासंदर्भात आज आदरणीय साहेबांनी विद्यार्थ्यांना भेटून त्यांची बाजू ऐकून घेतली आणि त्यांच्या बाजूने ठामपणे उभं राहण्याचा विश्वास दिला.
@PawarSpeaks
@mpsc_office