@_Kalyan_K@JoshiPralhad@Flipkart@Flipkart@FlipkartSupport
After waiting 1 month, my washing machine order was cancelled by Flipkart without delivery!
Discount I had is gone, I only got SuperCoins worth <20% (valid 1 month), and now the same product shows “Not deliverable” to my address.
पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात पोस्टिंग मिळण्यासाठी लाखोंचे व्यवहार होत असताना,
यशदा मध्ये प्रशिक्षण घेत असलेले अभिजित पाखरे BDO यांनी स्वतःहून सरकारकडे गडचिरोली जिल्ह्यात सेवा करण्याची ईच्छा व्यक्त केली
त्यांना अहेरी पंचायत समिती मिळाली
अस्सल आणि सौ आना खरा लोकसेवक
हॅट्स ऑफ सर
मा. मुख्यमंत्री महोदय,
ज्या ज्या पदांची कागदपत्र पडताळणी झाली आहे त्यांना निवडणुक आचारसंहिता जाहीर होण्याच्या आधी कोणत्याही परिस्थितीत नियुक्त्या देण्याची कार्यवाही पूर्ण करावी.
नाहीतर पुढच्या चार महिन्यात कोणतीच हालचाल होणार नाही.
@mieknathshinde
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्या
@MPLodha@mieknathshinde@MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
@mlamangeshbjp दादा Document verification होऊन तब्बल महिना झाला, ITI मधील 1457 व 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या, विनंती.
#iticraftinstructor#dvet
महोदय,
@CMOMaharashtra@Devendra_Office@AjitPawarSpeaks@MPLodha
गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft instructor जाहिरातीमधून निवडलेल्या आणि 2 slot मधे DV झालेले आम्ही उमेदवार आहोत.DV होऊन एक महिना झाला तरी ही अजून DV रिझल्ट लावलेला नाही व पुढे आचारसंहिता असेल.
@MPLodha महोदय,
वरील विषयी सविनय विनंती करतो की, गेल्या १८ महिन्यांपासून सुरू असलेल्या (१४५७) craft instructor .
Dv चा result लावून लवकरात लवकर joining मिळवून द्यावी हि विनंती.
धन्यवाद!
@MPLodha आपणास कळकळीची विनंती आहे , की त्वरित आपण ITI craft instructor 1457 च्या भरती प्रक्रिया गेल्या 2 वर्षांपासून रखडली आहे सध्यस्थिती जाणून घेऊन , हजारो विद्यार्थ्यांना आचारसंहिते पूर्वी लवकरात लवकर नियुक्ती द्यावी . सर्व विद्यार्थी आपल्याकडे आशेने बघत आहेत . कृपया याची दखल घ्यावी .
@MPLodha सर Document verification होऊन 20 दिवस झाले, ITI मधील 1457 आणि 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या ही विनंती.
@mieknathshinde@MPLodha@MPLodha साहेब, लवकरच आचारसंहिता लागणार? दिड वर्षापासून रखडलेली पदभरती होणारं का?
@mlamangeshbjp दादा Document verification होऊन 20 दिवस झाले, ITI मधील 1457 आणि 772 जाहिरात मधील उमेदवारांचा निकाल व पुढील प्रतिक्षा याद्या लवकर जाहीर कराव्या ही विनंती.
#iticraftinstructor#dvet