मुंबई-नाशिक महामार्ग धोकादायक ठरत आहे. तुटलेले संरक्षक कठडे, नगमोडी वळणे असलेल्या कसारा घाटात अपघातांची संख्या वाढत आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://t.co/YLjkDVx1gu
@nitin_gadkari गडकरी जी आप से अनुरोध है कि एक बार मुंबई नाशिक महामार्ग पर एक बार आप कार द्वारा यात्रा कर लीजिए, यकीन मानिए खराब सड़क कि वजह से कोई न कोई हादसा होने की पूरी संभावना है, ज्यादा तो पता नही, लेकिन आयोडेक्स जरूर लगानी पड़ेगी कमर पर ।
कुछ कीजिए अच्छी सड़क दीजिए सर ।
पहिल्या दोन पावसातच मुंबई नाशिक महामार्ग काही ठिकाणी पूर्णपणे उखडला आहे..दरवर्षी असे का होते? रस्ते दीर्घकाळ का चांगले राहत नाहीत? असली कामे करणारी ठेकेदार काळया यादीत का टाकत नाहीत? #भ्रष्टाचार#महाराष्ट्र@nitin_gadkari
@mieknathshinde साहेब ,मुंबई नाशिक महामार्ग 3 या महामार्गावर पडघा येथील असलेल्या टोलनाक्यांवर काही अंतरावर खड्डयांचे साम्राज्य त्यामुळे भिवंडी,कल्याण,ठाणे या दिशेने जातांना ट्राफिकचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे परंतु ह्याबाबतीत शासन कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही आहे.
ठाणे शहराला जोडणाऱ्या महामार्गांवर गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली वाहतुक कोंडी बुधवारीही कायम होती. मुंबई-नाशिक महामार्ग, घोडबंदर रोड, मुंब्रा बायपास रोड आणि ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहनांच्या रांगांमध्ये रुग्णवाहिका, शाळेच्या बसेस आणि प्रवासी वाहनेही अडकून पडली होती.
ठाण्यातील घोडबंदर रोड आणि मुंबई नाशिक महामार्ग अश्याप्रकारे वाहतूक कोंडीने व्यापून गेला आहे. महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे शहरातील अंतर्गत रस्तेही वाहतूक कोंडीने व्यापले जात आहेत. @ThaneMT@mataonline