PMC JE भरतीतील कथित पेपर फुटीप्रकरणी प्रशासनाचे मौन संशय अधिक गडद करत आहे. हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागले असताना दोषींवर कारवाईचा वेग शून्य का? भरती प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित करायचा असेल तर सत्य बाहेर आलेच पाहिजे. #PaperLeak@PMCPune@prajytnair@navalMH
पुणे मनपा कनिष्ठ अभियंता पेपर फुटी बाबतचा मुद्दा @andharesushama यांनी Press conference मध्ये मांडून पेपर फुटी बाबत पाठपुरावा करणाऱ्या उमेदवारांना आणखी बळ दिले. पुणे मनपा प्रशासनाने याबाबत आता तरी गांभीर्याने विचार करून पदभरती प्रक्रिया सदोष पद्धतीने राबवावी ही नम्र विनंती.
@Dev_Fadnavis As Maharashtra strengthens examination integrity, please also take note of the PMC JE recruitment case.
Students have protested and are awaiting a fair, transparent, time-bound inquiry.
Justice delayed is justice denied.
#JusticeForPMCJE@PMCPune@prajytnair@navalMH
फोटो समोर आहेत. विद्यार्थ्यांचे आंदोलन झाले. लेखी आश्वासनही दिले. तरीही ठोस कारवाई कुठे आहे?
PMC ने आता मौन सोडावे.
विद्यार्थ्यांना आश्वासन नव्हे, उत्तर हवे आहे. चौकशी कुठपर्यंत आली? दोषींवर कारवाई कधी? न्याय नेमका कधी?
#JusticeForPMCJE@PMCPune@prajytnair@navalMH@RRPSpeaks
जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांना सांगली येथे उमेदवारांनी भेटून निवेदन दिले.
उद्या कोल्हापूर मध्ये पण काही उमेदवार भेटणार आहेत..... जोपर्यत जाहिरात येणार नाही तोपर्यंत प्रयत्न आम्ही प्रयत्न करणार....!
लढणार आणि जिंकणार देखील 🔥 ✌️
@RVikhePatil@CMOMaharashtra
पुणे महानगरपालिका कनिष्ठ अभियंता(गट क) घेण्यात आलेल्या परीक्षेमधील पेपरफुटी,गुणांच्या समानीकरणं याचा गोंधळ,विद्यार्थ्यांच्या मार्कातील तफावत तसेच उत्तर पत्रिकेतील आढळलेले दोष याचा तपास व तपासाची योग्य दिशा यांची माहिती विद्यार्थ्यांना देऊन तपास योग्य दिशेने पूर्ण करावा.
एका WhatsApp मेसेजची दखल घेऊन चौकशी सुरू होते, पण PMC JE भरतीबाबत शेकडो उमेदवारांच्या गंभीर तक्रारींकडे अजूनही दुर्लक्ष! प्रशासनाचा न्यायाचा निकष वेगळा का? जर सर्व काही पारदर्शक असेल, तर स्वतंत्र चौकशीला विलंब का? #PMCJE@PMCPune@navalMH@prajytnair@RahulAsks
MJP भरतीतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) परीक्षा ५ मार्च रोजी पार पडली. इतर काही पदांचे निकाल लागले, मात्र JE (Civil) चा निकाल ४ महिने उलटूनही प्रलंबित आहे. कृपया उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून अंतिम निकाल तातडीने जाहीर करावा. 🙏
@CMOMaharashtra@mieknathshinde@GulabraoRPatil
MMRDA भरती परीक्षा ११–१२ मे रोजी पार पडली. उत्तरतालिका प्रसिद्ध होऊनही अंतिम निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. हजारो उमेदवार अनिश्चितता व मानसिक तणावाचा सामना करत आहेत. कृपया उमेदवारांच्या भवितव्याचा विचार करून अंतिम निकाल तातडीने जाहीर करावा.🙏🏼@MMRDAOfficial@mieknathshinde