💐💐💐अभिमान खडकीचा💐💐💐
आदर्श शिक्षक श्री कृष्णा कुदळे यांची कन्या श्रावणी कृष्णा कुदळे नीट परीक्षेमध्ये देशांमध्ये पाचवा आणि महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन 💐💐💐
स्वातंत्र्याच्या अमृत्मोहत्सवी वर्षाच्या निमिताने पाटिल चौक येथे मा. आ. श्रीमती उषाद���वी जगदाळे व शहरातील ज्येष्ठ महिलांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. शहरातील अनेक महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.
रात्रीच्या अंधाराला घाबरू नका,पहाटेची वाट पहा एक दिवस तुमचाही दिवस उजाडेल असे सतत युवकांना प्रेरणा देणारी अनाथांची माय सिंधूताई सपकाळ यांनी आज अखेरचा श्वास घेतला..😢😢
भावपूर्ण श्रद्धांजली 💐