@CPPuneCity@Dev_Fadnavis if police are not following rules how people will follow:
Thats why people in pune and pcmc are so indiscipline, today morning @Kalewadi Phata
@Dev_Fadnavis ji This everyday, is authorities making people fearless, no traffic police force people to follow rules, no cameras are working at any signal, no driving sense left in public here in PCMC Pune what does authorities are doing???
@CPPuneCity@PuneCityTraffic@PuneCityPolice@Dev_Fadnavis continuously seeing cars without number plates in Pune and PCMC, bit there no actions on such owners, who is responsible if these cars will get use for bad purpose???
@PuneCityTraffic अजून एखादा अपघात झाला की तुम्ही सांगणार गाडीतून उतरुन चालत या आणि गाडी ढकलत आणा. अहो... उतारावर सतत ब्रेक लावून ३० चा वेग राखल्याने लायनर तापून गरम होऊन ब्रेक फेल होणार नाहीत का?त्याऐवजी रस्त्याचा उतार शास्त्रशुद्ध सुधारण्यासाठी NHAIवर सक्ती करा, आमच्यावर नाही.
@SM_8009@ShelarAshish Ya varun tumhala kalayala pahije he rajkarani konachech nahit, te jari vegveglya pakshat rahun aplyasathi ek mekana shivya det astil tari te sagale aatun ektra ch ahet
@supriya_sule तुम्हा भावंडांना हिंजवडीच्या परिस्थितीची लाज कशी वाटत नाही हेच खरतर आश्चर्य आहे.शिवाय तुम्ही अशे ट्विट्स करता जस तुम्हाला कोण बिल्डर आहे,त्यांना परवानग्या कश्या मिळतात याबद्दल काहीच माहिती नाहीये.सगळी ‘DUE PROCESS’ फॉलो केल्याशिवाय काय त्यांना पालकमंत्री आणि MP नी परवानगी दिली ?
@supriya_sule दादा ना टॅग करा ताई हिंजव���ी च्या विकासाची पार वाट लावली तुम्ही लोकांनी…..ना धड रस्ते ना ट्राफीक नीयम, पोलीस तर फक्त पावत्या फाडायला आहे, नीयम मोडणारे सर्रास नीयम मोडतात आणी पोलीस आहेत घात लावून बसतात ��क्त पावत्या फाडायला बरोबर का?
@PCcityPolice @midcindia सारखे corrupt koni nahi