@mieknathshinde साहेब आपल्याला सामान्य गरीब जनतेची जाणीव आहे हे आज आपण #शिक्षणसेवक_मानधनवाढ बैठक लावून सिध्द केले.गेली तीन वर्षे सरकारकडे लाखो ट्विट,पत्र दिले कोणालाही दया आली नाही.आता मानधन वाढ ही पूर्वलक्षी प्रभावाने आपण द्यावी हीच विनंती.
@Dev_Fadnavis@ChDadaPatil
शिक्षकाची किंमत शुन्य करणारे महाठग, जावळीचे लुटारू आपल्याकडे कमी नाही., कोरोडोची बनवाबनवी करणारे अधिकारी शिक्षण क्षेत्राला चालतात, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमविणारा शिक्षक चालत नाही,
#शिक्षणसेवक_मानधनवाढ न करणारे #शुक्राचार्य देखील याच भूमीतले,
@mieknathshinde न्याय होईल का?