नेत्याचा मुलगा रोडचे मोठे contract घेऊ शकतो, नेत्याचा मुलगा बीसीसीआयचा चेअरमन बनू शकतो , नेत्याचा मुलगा नेता बनू शकतो ,तर शेतकऱ्याचा मुलगा एक सरकारी नोकरदार तरी बनू शकतो आणि ही लढाई फक्त त्याच्यासाठीच आहे
#RELEASE_VACANCY_IN_MSEB_AE_JE#NO_VACANCY_NO_VOTE#NO_GATE_FOR_MSEB
@VijayWadettiwar@abpmajhatv@TV9Marathi@zee24taasnews साहेब विद्युत अभियंत्यांनाही लवकरात लवकर न्याय द्यावा आपण. 3-4 वर्षापासून AE भरतीच्या प्रतीक्षेत आहे, परंतु ऊर्जामंत्र्यांचं तर पोकळ आश्वासन देऊन बेरोजगार विद्युत अभियंत्यांना फसवणं सुरु आहे फक्त. ITI, DEPLOMA साठी दरवर्षी कित्येक vacancy निघतात Degree holder साठी 1सुद्धा नाही.