@Dev_Fadnavis
मा. देवेंद्र फडणवीस साहेब
राज्यात पत्रकार हल्ला विरोधी कायदा लागू झाल्यानंतर देखील पत्रकारांवरील हल्ल्यांसह पत्रकारांवर खोट्या गुन्ह्याचे सत्र चालूच आहे त्यामुळे पत्रकारांचाही एक प्रतिनिधी असावा करीता विधान परिषद सदस्य म्हणून एस.एम.देशमुख यांची शिफारस करावी
आदरणी,
मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब
राज्यात पत्रकार हल्ला विरोधी कायदा लागू झाल्यानंतर देखील पत्रकारांवर होणारे हल्ले व खोट्या गुन्ह्यांचे सत्र थांबलेले नाहीत याकरिता राज्यातील पत्रकारांचे लढवैये प्रतिनिधी म्हणून विश्वस्थ एस.एम.देशमुख यांना विधान परिषदेवर घ्यावे -