🚩दि.23 जानेवारी,
मा.हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिवशी आपण
बाकी राज्या प्रमाणे S.T. चे राज्य शासनात विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेऊन 92000 मराठी कामगारांना न्याय मिळवून द्यावा,
हि विनंती.🙏🙏
@OfficeofUT@AUThackeray@CMOMaharashtra@advanilparab@BadeVilas
धक्कादायक!😰
प्रशासनाकडून पहिले निलंबित मग बडतर्फ करण्यात आलेल्या अकोला येथील कर्मचाऱ्याने कार समोर उडी घेऊन आपले जीवन संपविले.👇 आतापावेतो हा आकडा 70 च्या वर गेला आहे.
याला जवाबदार कोण?😠
@OfficeofUT@AUThackeray@advanilparab@satejp@PawarSpeaks
@advanilparab साहेब जनाची नाही तर मनाची तरी ठेवा!
तुमच्या कडे येणाऱ्या खात्या मधील आता पावेतो 70 पेक्षा अधिक ST कर्मचारी शाहिद झाले आहेत. आणि तूम्ही गोड गोड बोला म्हणत आहे. त्यांना साधी श्रद्धांजली देण्याची सुद्धा सवड मिळाली नाही का ?
#SaveMsrtcWorkers#MergerMsrtcToGov
@Sonalimumbai1 अगदी बरोबर,
मुख्यमंत्री यांच्या नजरे मध्ये गोरगरिबांच्या लालपरीला काहीच महत्व नाही अथवा त्यांनी सर्व अधिकार पवार साहेबांना दिले असावे असे वाटत आहे.
@Sonalimumbai1 अगदी बरोबर ,
परिवहन मंत्री साहेबांना मुख्यमंत्री कोण याचाच विसर पडलेला दिसत आहे. आजची हि तिसरी बैठक असावी. मा.मुख्यमंत्री साहेब तोंडातून ब्र सुद्धा काढत नाही हे कमालच आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने जनतेसमोर मांडणारे निर्भिड पत्रकार
जनसामान्यांच्या बुलंद आवाज श्री. विलासजी बडे यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन 💐💐
🙏 @BadeVilas