#दशक्रिया चित्रपटावर माझी प्रतिक्रीया #Tv9 समाजात रुढीपरंपरेच्या नावाखाली चाललेला बाजार व त्यात सामान्याची होणारी फरफट याचे वास्तववादी दर्शन घडवणारा हा चित्रपट नक्कीच कोणत्याही जात किंवा धर्माबद्दल विषम भाव दर्शवत नाही @MarathiBrain#म#मराठी@Mr_gana18@marathivichar@MarathiRT
एक पक्ष, एक जात आणि एक धर्म या सर्वांच्या वरती उठून शेतकऱ्यांप्रती एक होणे आवश्यक असुन सर्वांनी एकदिलाने सन्मा.श्री. बच्चु कडु यांनी शेतकऱ्यांच्या हितात सुरु केलेल्या लढ्यास पाठींबा देणे आवश्यक आहे.
शेतकरी मोठ्या संकटात आहे हे सत्य नाकारता येणारे नाही.
@RealBacchuKadu#शेतकरी
आज बीड येथील लाइफ लाईन हॉस्पिटल येथे आमचे स्नेही श्री. बाळासाहेब वीर यांच्या पत्नी पोटाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
आज रुग्णालयात त्यांची भेट देऊन तब्येतीची विचारपूस केली आणि काळजी घेण्याची विनंती केली.
#Beed#LifelineHospital#आरोग्यसेवा #तब्येतीचीविचारपूस #सामाजिकदायित्व #SureshDhas
सन्मा.विरोधी पक्षनेते श्री. राहुल गांधी यांनी बोगस मतदारांवर मांडलेले मुद्दे निवडणुक आयोगाने विचारात घेऊन मुद्देसुद उत्तर देणे अपेक्षित आहे. यात उत्तर न देता अन्य मार्ग अवलंबला तर जनतेचा उद्रेक होणार हे निश्चित
@ECISVEEP@SpokespersonECI@RahulGandhi
जुन्या काळी दुष्काळ पडल्यास थेट मदत न करता श्रमदानातुन विकासकामे केली जात होती.तेव्हाच्या राज्यकर्त्यांची दुरदृष्टी अशी की यातुन लोकांना पैशाचे व घामाचे मोल कळेल.
आज दुर्दैव असे की दुष्काळ नसतानाही शासन फुकट पैसे देत असुन देश आर्थिक संकटात जात आहे. @AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
#महादेवी (#माधुरी)#हत्ती परत आणण्यासाठी कोल्हापुरकरांच्या लढ्यात सबंध महाराष्ट्र उभा असुन #जैन धर्मीयांच्या अस्मितेत कुठलीही तडजोड होता कामा नये.
शासनाने हत्तीच्या तब्येतीचीच चिंता असेल तर वनतारासारखी व्यवस्था #नांदणी येथे स्वखर्चाने करावी.
@Vantara_RF@Dev_Fadnavis@PetaIndia
कंत्राटदारांच्या बिलाचा विषय अनेकदा सरकारकडं मांडूनही सरकारने त्याकडं डोळेझाक केली. अखेर ‘जलजीवन मिशन’ योजनेचं काम पूर्ण करून देखील एक वर्षापासून कामाचे पैसे मिळत नसल्यामुळं वाळवा तालुक्यातील तांदूळवाडी येथील हर्षल पाटील (वय ३५) या तरुण कंत्राटदाराने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपल्याची अत्यंत दुःखद बातमी आली.. एकीकडे महामार्गाच्या कामांमध्ये COST Escalation मधून कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असताना दुसरीकडे होतकरू तरुण कंत्राटदार आत्महत्या करतोय हे चिंताजनक आहे. हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराची ही आत्महत्या नाही तर सरकारने घेतलेला बळी असून याबाबत सरकारविरोधात कायदेशीर कारवाई का करू नये?
शिवाय इतरही हजारो कंत्राटदार बिलं मिळण्याची वाट पहात असून त्यांची सुमारे ९० हजार कोटीहून अधिक रुपयांची बिलं थकीत आहेत.. त्यांनीही हर्षलप्रमाणेच मार्ग निवडला तर त्यांचा गेलेला जीव सरकार परत आणून देणार का?
#भावपूर्ण_श्रद्धांजली_हर्षल
ठेकेदारांची थकीत देणी देऊन टाका नाहीतर त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येईल, याबद्दल अनेक वर्ष अर्थमंत्री राहिलेल्या अनुभवी अभ्यासू जयंत पाटील साहेबांनी सरकारला आधीच सावध केले होते. या फसणवीस सरकारने वेळीच जयंत पाटील साहेबांनी वर्तवलेले भाकीत ऐकले असते तर आज हर्षल पाटील जिवंत असता..
Mr. Prime Minister, Look at this innocent face. His name is Harshal Patil. He took his life yesterday. Under Jal Jeevan Mission, he completed work worth ₹1.4 crore, taking a loan of ₹80 lakh. But the government hasn’t paid his dues, forcing him to take this extreme step! Many Harshal Patils are dying by suicide daily in Maharashtra! The government is committing these murders. Why are you praising the Fadnavis government? #JusticeForHarshalPatil #Maharashtra
सरकार अमानुष निर्दय आहे,
स्वतःच्या मोठेपणाचे ढोल वाजवण्यासाठी भाडोत्री भाट ठेवले आहेत
हर्षल पाटील ची आत्महत्यां ही मराठी तरुणांची अगतिकता आहे.
सरकारने केलेला हा सदोष मनुष्य वध आहे
हाय कोर्टाने स्यू मोटो दखल घेऊन खालील तिघांवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला हवा
जय महाराष्ट्र!
अर्थसंकल्प मांडताना 90हजार कोटींची वित्तीय तूट कशी भरून काढणार?याचं उत्तर दादांनी दिलं नाही.‘लाडक्या’ योजनांचा निधी देण्याची राजकीय अपरिहार्यता असल्याने कंत्राटदारांचे 89 हजार कोटी थकलेत. इतिहासात सगळ्यात मोठ्या मेजॉरिटीने आलेलं सरकार आज आर्थिक प्रश्नांना उत्तरं देऊ शकत नाही. 1/2
कोणी न मागता शक्तीपीठचा हट्ट... इथं मागून पण रस्ते नाही?
रस्त्यात इतके खोल खड्डे की रुतलेली बस काढायला २ ट्रॅक्टरला १० तास लागले.. रस्त्यांना कंटाळून खेड तालुक्यातल्या ३ गावांंची बस सेवा बंद करण्यात आलीये. शेतकऱ्यांचा विरोध असलेल्या शक्तीपीठ पेक्षा या गावांना जगाशी जोडणारे रस्ते का तयार केले जात नाही..?
शक्तीपीठला लागणाऱ्या पैश्यांमध्ये असल्या हजारो गावांमध्ये रस्ते तयार होतील.