पुण्यातील एका प्रभागामध्ये ‘विराट हिंदू संमेलन’ला चारही नगरसेवकांनी प्रोत्साहन दिलं,निमंत्रकही तेच होते आणि त्यांनीच आता २ आठवड्यांवर असलेल्या आंबेडकर जयंतीचे मोठे फ्लेक्सही लावले आहेत.विशेष म्हणजे या असल्या संमेलनांला कधीच खतपाणी न देणाऱ्या अजितदादांच्या पक्षातील हे नगरसेवक आहेत
गद्दारांच्या टोळी प्रमुखासोबत वैयक्तिक भेटीगाठी जपायच्या आणि मराठीच्या मुद्द्यावर सामान्य माणसांना येड्यात काढायचं. तरुण नेते कधी कधी एवढं उथळपणा दाखवतात की त्यांच्याकडून फार काही मोठं घडेल याची आशा सोडून द्यायची! महाराष्ट्र धर्म प्रथम ठाकरेंच्या चौथ्या पिेढीने समजून घ्यावा!
"If the entire world is against Israel but the war keeps going. How come?
Because the United States are the only ones backing it."
- Nick Fuentes (@NickJFuentes)
@Kaizerrev
2002 में जब गोधरा कांड, गुजरात दंगे हुए तब मोदी ने माहौल शांत करने के बजाय, जल्द चुनाव कराने के लिए वाजपेयी सरकार पर दबाव डाला। संवेदनशील समय में ‘गौरव यात्रा’ निकाली। गोधरा के बाद शवों को इन्होंने ही घुमवाया था। मोदी का इतिहास ही लाशों पर राजनीति करने का रहा है। ये नया नहीं है।
महात्मा फुलेंच्या चित्रपटाला विरोध होत असताना ओबीसींचे तथाकथीत कैवार घेणारे भुजबळ, हाके, पडळकर, मुंडे मंडळी कुठे सेंसाॅर बोर्डचा विरोध करताना दिसले का ? का या मंडळींचा फक्त मराठा विरोधासाठी ओबीसी मंच आहे ? ओबीसींच्या आंदोलनात महात्मा फुले फक्त फोटोपुरते हवेत ? #सिधी_बात
विरोध समाजाला नाही, समाजाच्या आडून राजकारण करणाऱ्याला आहे,
विरोध समाजाला नाही गुन्हेगारी प्रवृत्तीला आहे...!
@dhananjay_munde साहेब संतोष देशमुख च्या कुटुंबाला भेट देण्यासाठी तुमच्या कडे वेळ नव्हता,पण तुमचा खास माणूस वाल्या कराड च्या कुटूंबाला मात्र तत्परतेने भेटायला गेले.
हा जातीवाद नव्हता का ??
सुदर्शन घुले यांच्यावर ८ FIR / ४९ कलम आहेत.
आज मी प्रत्येक सेक्शन चा अर्थ लिहिणार होते. पण किती लिहिणार ?
आपण कलम लिहून थकतो पण हे गुन्हे करुन थकत नाहीत?
इतके सराईत गुन्हेगार आणि ते पण मोकाट ?
या मॅडम भाजपच्या पदाधिकारी आहे काल जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याला आलेल्या लोकांच्या गर्दीला. "चेंगरून मारायला पाहिजे होते हलकट" अशा पद्धतीने कमेंट केली आणि आता स्वतःचा अकाउंट चे नाव आणि प्रोफाइल चेंज केला आहे. @Seemamanohar31 @AdvYashomatiINC@INCMaharashtra
ज्या गोष्टीची भीती होती, अखेर तेच झालं. मुंबईच्या मिठागरांवर या सरकारचा हातोडा पडलाच..!
आधीच धारावीकरांना त्यांच्या मूळ जागेपासून दूर करण्याचा निर्णय, त्यात त्यांची सुरक्षाही टांगणीला लावण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे.
खरं तर मी गृहनिर्माण खात्याचा मंत्री होतो, तेव्हा आम्ही या जागेवर कोणत्याही प्रकारच्या इमारती न बांधण्याचा निर्णय घेतला होता. त्याचं कारण, मुंबईची मिठागरे ही पाण्याची पातळी टिकवण्याचे आणि शहरात येणारा पूर रोखण्याचे मोठे माध्यम आहेत.
त्यातही पावसाळ्यात १२ लाख घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता असलेल्या मुलुंड ते कांजुरमार्ग पट्ट्यातील या क्षेत्रावर भरणी घातल्यास हा भाग पूरमय होऊन २००५ सारख्या महापूरासारखी परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बरं हा प्रश्न केवळ २५६ एकरच्या मिठागराचा नाहीये, तर एकदा का या जमिनीला मान्यता मिळाली, की पुढे मुंबईतील इतर मिठागरांच्या जमिनी देखील खाजगी कंपन्यांना देता येणं सोपं होणार आहे. म्हणजे
या कमिशन सरकारला आपल्या कंत्राटदार मित्रांकडून अधिकाधिक कमिशन मिळणंही आलंच. म्हणूनच की काय, निवडणुका जाहीर व्हायच्या आधी रोजच्या रोज धडाधड निर्णय घेतले जात आहेत, कोट्यवधींचे प्रकल्प मंजुर केले जात आहेत.
Video rukwa di PawPaw!
This latest episode of John Oliver’s 'Last Week Tonight' which is critical of PM Narendra Modi, has not been aired yet by JioCinema, Viacom18. People from India cannot watch it on YouTube too.
https://t.co/EOQFwrVTuY
कल्याणीनगर मधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणजे परत कोणी पैश्यावाल्याची औलाद अशी मस्ती करणार नाही.
या घटनेतील दोषी -
१) पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल आग्रवाल ज्याने मुलाला ही आलीशान गाडी चालविण्यास दिली.या विशाल अग्रवालला तातडीने अटक झाली पाहिजे.
२)अल्पवयीन मुलांना दारू विकणाऱ्या मुंढव्यातील Cosie रेस्टॉरंट, Marriott suits मधील Black पब,Ballr पब या सर्व पब मालकांवर देखील अटकेची कारवाई करत हे पब कायम स्वरुपी बंद केले पाहिजे.
३)येरवडा पोलीस स्टेशन मधील विकली गेलेली कायदा व सुव्यवस्था ज्यांनी अगदी किरकोळ कलमे लावून मुलाच्या जामिनासाठी रेड कार्पेट टाकून दिले.पैश्याच्या जिवावर दोघांना किड्या मुंगी प्रमाणे चिरडणाऱ्या या मुलाला पोलीस स्टेशन मध्ये बिर्याणी आणि पिझ्झा आणून खाऊ घातला.या पोलिसांवर कारवाई करत येथील अधिकारी कर्मचारी निलंबित केले गेले पाहिजे.
ही घटना एवढी भयानक होती की मागे बसलेली अश्विनी कोस्टा सुमारे 10 ते 15 फूट हवेत उडून खाली पडली. डोक्याला मार लागल्याने तिचा जागेवरच म्रुत्यु झालेला आहे. अनिस अवधिया देखील गंभीर जखमी होऊन तडफडत पडला होता, त्याची हालचाल बघून काही तरुणांनी त्याला उचलून एका रिक्षामध्ये टाकले आणि नगर रोडवरील सह्याद्री हाँस्पीटलमध्ये नेले, परंतु हाँस्पीटलमध्ये पोचण्यापूर्वीच त्याचाही म्रुत्यु झाला.
सुरूवातीला वेदांत अल्पवयीन असल्याचा ड्रामा करण्यात आला. तो देखील फार काळ टिकला नाही. अगदी सलमान खान हीट अँण्ड रन केसप्रमाणे ड्रायव्हर ला ही उभे करण्यात आले, परंतु प्रत्यक्षदर्शींनी मात्र मयत तरुण आणि तरूणीची बाजू मांडली. गाडी विशाल आग्रवालचा मुलगाच चालवत होता आणि ड्रायव्हर बाजूला बसलेला होता याचे व्हीडीओ पुरावे त्यांनी पोलिसांना दिले. येथे कारवाई चा पाठपुरावा करणाऱ्यांना देखील शांत राहण्यासाठी आँफर दिली जात होती. अखेर येरवडा पोलिसांनी मुला विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली. बर्याच केसेसमध्ये उशिरा अटक दाखवून , आरोपीला कायद्याचा धाक रहावा या उद्देशाने एक दिवस कोठडीमध्ये ठेवण्यात येते. येथे मात्र तत्परतेने CRPC च्या तरतुदींचे तंतोतंत पालन करत आरोपीला सुट्टीच्या कोर्टात हजर करण्यात आले. सर्व सेक्शन्स Bailable असल्यामुळे वेदांत चा तात्काळ जामीन झाला. या प्रकरणामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले.
#justicefor_anishashwini
पुण्यातल्या कल्याणी नगरमधला अपघात नाही तर,
भ्रष्ट पोलिस
भ्रष्ट व्यवस्था
भ्रष्ट प्रशासन
भ्रष्ट राजकारणी
भ्रष्ट व्यावसायिक
भ्रष्ट एक्साईज विभाग
भ्रष्ट शोरुम मालक ज्याने क्रमांकाशिवाय गाडी दिली, यांनी केलेला खून आहे.
-जर नियमाप्रमाणे पब बंद असते
-जर नियमाप्रमाणे अल्पवयीन मुलांना मद्य दारू पबमध्ये पुरवली नसती
-जर नियमाप्रमाणे शोरुमने ती कार क्रमांकाशिवाय दिली नसती
-जर नियमाप्रमाणे पालकांनी अल्पवयीन मुलाला ती कार चालवायला दिली नसती,
- जर नियमाप्रमाणे ट्राफिक पोलिसांनी गाडीवर कारवाई केली असती तर दोन्ही तरणी पोरं रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडली नसती..
ऐरवी साधा हेल्मेट नाही घातला, लायसन्स, पियुसी जवळ नाही म्हणून ट्राफिक पोलिस टोळधाड पडल्यासारखे अंगावर येऊन आपल्या खिश्याचे लचक तोडतात. मग रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावर बिना नंबर प्लेटची डोळ्यात भरणारी महागडी गाडी सुसाट पळतेय हे दिसत असूनही वाहतूक पोलिसांनी कारवाई का केली नाही.?
वरुन मागच्या दाराने पोलिस ज्याने दोघांना चिरडलं, २ कुटुंब उध्वस्त केली अश्या नालायकाला ताब्यात घेतल्यावर मागच्या दाराने बिर्याणी पिझ्झा बर्गर पुरवतात...आपल्याहातून २ जणं मेल्याचा जराही गिल्ट नसलेला बड्या बापाचा पोरगा तो निर्लज्जपणे खातो सुद्धा.
मेलेल्यांना न्याय द्यायला नाही तर आरोपीला शिक्षेपासून वाचवण्यासाठी सुट्टीच्या दिवशी न्यायालय कामकाज करतं का? आणि काही तासात नजराणा पेश करावा तसा जामिन मंजूर होतो. अशी भावना आहे
दोघांचा जीव गेला आणि न्यायालयाने रविवार असून बक्षिस द्यावं तसा जामिन दिला, त्यात अट काय तर
-३०० शब्दांचा निबंध लिहीण्याची
- मानसोपचार तज्ञाचा सल्ला घेण्याची
- १५ दिवस वाहतूकीचे धडे गिरवण्याची...यापेक्षा जास्त शिक्षा तर शाळेत द्यायचे...इथे २ पोरं मेली...
-विदाऊट लायसन्स गाडी चालवल्यास ३ महिने तुरुंगवास
-अल्पवयीनाने वाहन चालवल्यास ३ महिन्यांचा तुरुंगवास
-मद्यपान करुन वाहन चालवल्यास ६ महिन्यांचा तुरुंगवास
- ओव्हरस्पिडींग असल्यास १ महिन्याचा तुरुंगवास
अहो साधं रेल्वे मध्ये विनातिकीट प्रवास केला तरी ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा आहे आणि इथें १५ तासात जामिन...वा....
यात निर्लज्ज पणाचा कळस म्हणजे दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपीला वाचवण्यासाठी एक आमदार पुढे येतो आणि प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करतो हे तर भयंकर आहे. पुणेकर न्यूज/ pune mirror च्या दाव्यानुसार वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हेच ते नेते आहेत ज्यांनी आरोपी गाडी चालवत नव्हता असा बनाव रचण्याचा प्रयत्न केला पण प्रत्यक्षदर्शीनी तो हाणून पाडला. हे खरं असेल तर अश्यांची पक्षातून सुद्धा हकालपट्टी व्हायला हवी.
मेलेल्या दोघांना मी ओळखत नाही... पण उद्या हेच तुमच्या माझ्यासोबत सुद्धा घडू शकतं.. म्हणून आपण बोललं पाहीजे... निदान या निर्ढावलेल्या व्यवस्थेपुढे तेवढं तरी ताठ मानेने आपण करायला हवं..
तडकाफडकी मिळालेल्या जामिनाची पुणे पोलिस आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे.
तसच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आऱोपीवर कठोर कारवाईच्या सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. तसच पोलिस स्टेशनमधलं सीसीटीव्हीही तपासण्याचे आदेश दिलेयत. कारवाई होईल, न्याय मिळेल ही अपेक्षा!!!
Did you Know?
Brahmins were not part of Hindus in 1800.
And then, they realized they could not rule India with a 4% Brahmin population, so they started calling themselves a part of the Hindu religion.
Here is the Caste and Ethnic Census data of Bombay's population in 1872.
२०१९ साली मराठा आरक्षणासाठी तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपला राजीनामा दिला होता अन संभाजीनगर लोकसभेला अपक्ष मराठा उमेदवार म्हणून उभा राहिलेले. समाजाचे वारे तेव्हा हि जोरात होते. हर्षवर्धन जाधव हे आमदार होते, निवडणूक यंत्रणा, निवडणुकीचे व्यवस्थापन सगळ्या गोष्टी त्यांना ज्ञात होत्या. ते लोकसभा निवडणुकीत त्वेषाने लढले, तरी पावणे तीन लाखाच्या आसपास मतदान त्यांना झाले. ते पडले पण त्यांच्या पडण्याचा फायदा MIM ला झाला अन इम्तियाज जलील खासदार झाले.
हा एक अलीकडचा असलेला किस्सा, या आधीही अनेकांनी समाजाच्या नावाने निवडणुका लढवून पाहिल्या पण त्यात त्यांना यश आले नाही. आजच जरांगे पाटील यांनी ही एकच अपक्ष उमेदवार उभा करायचा निर्णय लोकांवर सोपवला दिसतोय. मराठा अपक्ष उमेदवार उभा राहिल्यावर याचा तोटा कोणाला होईल ? भाजप विरोधी मतांचे MVA अन जरांगे अपक्ष उमेदवारामध्ये विभाजन होणार. त्याचा प्रत्यक्ष फायदा भाजपला मराठवाड्यात होणार. संभाजीनगर लोकसभेची पुनरावृत्ती इतर जागी आपल्याला पाहायला मिळेल.
या निर्णयाचा तोटा जरांगे यांच्या आंदोलनाला ही बसेल, पहिल्यांदाच मतदानामधून जरांगे यांच्या मागे किती लोकं आहेत याचा आकडा समोर येईल, काही मतदारसंघात तो कमी झाला तर त्यांची झाकलेली मूठ समोर येईल. या निर्णयाचा फायदा भाजपला झाला तर आंदोलनाला अन जरांगे यांना ते नंतर विचारणार हि नाहीत. आत्ताच जुन्या घेतलेल्या सभांची माहिती काढून केसेस टाकत आहेत. तसेही कुठलीच आंदोलने ही फार काळ चालत नसतातच. पण त्यातून भरीव काही प्राप्त झाले तर आंदोलनाचे यश त्यात मोजले जाते. पाहूया आता निवडणुकीत काय होते, पण एक गोष्ट महाराष्ट्राच्या राजकारणात कायम लक्षात ठेवावी, कुठल्याही एका समाजाच्या जीवावर कोणी आमदार/खासदार होऊ शकत नाही.
काहीजण विचारतील मग त्यांनी काय करायला हवे होते ? आज ते बोलताना म्हणाले की लोकसभेला आपले घेणे-देणे नाही. विधानसभेत सगळे आहे. त्या म्हणण्या नुसार लोकसभेला भाजप विरोधी मतदान करायचे आवाहन करायला हवे होते अन विधानसभेला उमेदवार उभे करायला हवे होते.