दोन वर्षांनी Combine पूर्व परीक्षा होऊनही #PSI च्या 2959 जागा रिक्त असताना फक्त 216, #STI च्या 963 जागा रिक्त असताना फक्त 209, तर दुय्यम निबंधक पदासाठी 40-45 जागांची परीक्षा शक्य असूनही एकही जागेची भरती नाही. विद्यार्थ्यांनी जागावाढीची मागणी केली असता सरकारकडून राज्याची आर्थिक परिस्थि��ी ढासळल्याचे कारण दिले जाते. अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सूचनेवर बोलताना भरतीत जागावाढ करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली.
#अर्थसंकल्पीय_अधिवेशन_२०२५ |
#BudgetSession2025 |
#JusticeForAspirants | #MPSC | #StudentRights |
🔶मा. मुख्यमंत्री @Dev_Fadnavis साहेब
#MPSC combined grp B & C
ही जाहिरात ऑक्टोबर 2024 मध्ये
तब्बल 9 महिने उशिराने प्रसिद्ध झाली.
ज्यात काही संवर्गाचे एकही पद तर नाहीच,यासोबतच
#PSI
#STI व इतर सर्व संवर्गाची
अत्यल्प पदांची जाहिरात प्रसिद्ध केली.
🔶 पदे रिक्त असताना भरतीवर निर्बंध
कशासाठी ?
बचत व काटकसरीचे धोरण स्पर्धा पर्रीक्षार्थ्यांसाठी अवलंबले जात आहे.
लाखो तरुण - तरुणी यामुळे अतिशय निराश व हतबल आहेत.
सरकारकडून कायम आपल्यावरच अन्याय होतोय ही भावना बळावली आहे.
🔶 या लाखो उमेदवारांतर्फे मी आपणास नम्र विनंती करतो,
#combined grp B & grp C
( non gazetted )
जाहिरातीत जागावाढ करून त्यांना न्याय द्यावा.
@mieknathshinde@maha_governor@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@AbhiPawarBJP@NANA_PATOLE@ssaunik