पुढची पिढी घडवण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांच्यावरच ‘उडी’ घ्यायची वेळ सरकारने आणलीय.
कंत्राटी पद्धत, रखडलेली शिक्षक भरती आणि आता समूहशाळा…
आयुष्याला आकार देणाऱ्या ‘शिक्षक’ ह्या घटकाला इतकं हलक्यात घेऊ नये
नाहीतर बरबाद पिढ्या घडतील.
#यामिनीदळवी_आपलीअँकर
खेड्यातील नवीन पिढीच्या मुलांचे भवितव्य धोक्यात,बहुतेक महात्मा जोतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना पुन���हा गोरगरिबांच्या शिक्षणासाठी जन्म घ्यावा लागेल.दूर दूर चालली आमची शाळा.
@surmayu
@SVW790
@RRPSpeaks
@VarshaEGaikwad
@NANA_PATOLE
@dvkesarkar
@Dev_Fadnavis
दिल्लीत खाजगी शाळांमधून पोरं काढून सरकारी शाळेत घालत आहेत तर महाराष्ट्रात सरकारी शाळा बंद पाडण्यात मश्गूल.
समूह शाळांचा फायदा कोणाला?
खाजगी शाळा, शिक्षण सम्राट, राजकीय नेत्यांच्या त्रिकुटाचे वर्गमूळ न कळण्याइतपत वर्गातील पोरं भोळी नाहीत.
#मराठीशाळा_वाचवा@dvkesarkar लक्ष द्या
*🛑 सर्वांनी कृपया स्टेटस ला ठेवावे 🙏 शिक्षक भ��ती लांबविण्यासाठी तसेच जागा कपात करण्यासाठी वेगवेगळे GR काढून सामान्य मुलावर अन्याय करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध # 55000 शिक्षक भरती सर्वसमावेशक केली तरच या सरकारला मतदान 🙏* @aajtak @abpmajhatv @Awhadspeaks @Dev_Fadnavis
दररोज अन्यायकारक निर्णय घेऊन मूलभूत हक्काला पायदळी तुडवत दत्तकशाळा योजना समूहशाळा कंत्राटभरती सर्व निर्णयाने गरिबांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येत असल्याने सोमवारी
11 ते 1 दरम्यान
हॅशटॅग
#मराठीशाळा_वाचवा#शाळादत्तक_योजनाचा_निषेध#समुहशाळानिर्णय_मागेघ्या
व्यक्त व्हा !
शिक्षकांवरील अन्यायाविरुद्ध आख्या महाराष्ट्राची साथ. आज सकाळी 11 ते 1 आपल्या हक्कासाठी शिक्षकांनो, पालकांनो, विद्यार्थ्यानो व्यक्त व्हा. या निष्टुर सरकारला आपली ताकद दाखवून देऊया. खाली��� हॅशटॅग वापरून ट्विट करा
#समुहशाळानिर्णय_मागेघ्या
#मराठीशाळा_वाचवा
#शाळादत्तक_योजनाचा_निषेध