@abpmajhatv@1SaritaKaushik@PrasannJOSHI महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्ष पदी कोणती ही राजकीय व्यक्ती नको. राजकारण आणि त्या व्यक्तीचा काहीही संबंध नको अशी व्यक्ती असावी
@CMOMaharashtra@mieknathshinde बाळासाहेब ठाकरेंची शिकवणूक हृदयी धरून महाराष्ट्रात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेत आहात.साहेब जनरल मोटर्सच्या कामगारांचे प्रश्न लवकर मार्गी लावा. 110दिवस झाले कामगार आपल्या बायका पोरांन सोबत रस्त्यावर बसले आहेत.कामगारांची मागणी हुंडाई मोटर्समध्ये नोकरी द्या.
@samant_uday मा.उद्योगमंत्री साहेबांना विनंती आहे नविन येणाऱ्या कंपनीत 4500 लोकांना रोजगार मिळेल हे चांगले आहे पण तुम्ही जनरल मोटर्सच्या 1000 कामगारांना बेरोजगार करून तुम्ही नविन रोजगार उपलब्ध करता हे किती योग्य आहे यांचा करा. कामगारांचा रोजगार वाचवा.
@samant_uday@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks महाराष्ट्रातील सरकार गोरगरीब जनतेचे सरकार आहे तरीपण कामगारांना न्याय मिळत नाही असे का?? जनरल मोटर्सच्या कामगारांची मागणी येणाऱ्या हुंडाई मोटर्समध्ये नोकरी देऊन कामगारांचा रोजगार वाचवावा ही विनंती आहे.